शेकडो भाजपाचे युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, तनवाणींची जादू कायम

 0
शेकडो भाजपाचे युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, तनवाणींची जादू कायम

असंख्य युवा कार्यकर्ते शिवसेनेत दाखल...तनवाणी यांची जादू कायम...

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपा, आरपिआय व विविध पक्षातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी त्यांचे पक्षात प्रवेश देऊन स्वागत केले. जिल्ह्यातील युवा कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे काम करण्यास इच्छुक आहे. यावेळी जगदीश पाटील आरपीआय शहर उपाध्यक्ष, संजू जायभाय उपसरपंच भाजपा ,भास्कर घोडके उपसरपंच भाजपा, लखन चव्हाण, सचिन जाधव, राजू मोरे योगेश मालोदे, स्नेहल भुईगळ,संजय जायभाय उपसरपंच पंढरी डाकूरकर, लखन चव्हाण, बाळु भुईगळ, गजानन गुघे भास्करभाऊ घोडके सरपंच, सुजित राजपुत, सचिन दिलीप जाधव, राजूभाऊ मोरे, कृष्णा मोरे, अंजिक्य देवतवाल, अदित देवतवाल, रोहण अंभोरे, सोपनील जोशी, जय जाधव, सुनिल मुजमुले, विकास राजपुत, भागवत लोखंडे, अनिल मुजमुले, प्रकाश जाधव, विजूभाऊ गंगावणे, रवि वाघ, बाळु भाऊ घुसाळे, मुरली काळे, अमोल सपकाळ, शंकर पवार, संताराम आढाव, शुभम लाड, गौरव प्रभाकर, भगत, सुमितभैय्या पटेल, बाबासाहेब वाहुळ, सचिन सहाणे, सुनिल नवल, संभा लुटे, परमेश्वर रांजणे, शिवराज पाटिल, योगेश मालुदे, राहुल, मनोज घुगे, गंगाभाऊ गव्हाणे, शैलेश अराक, अदाळे साहेब, शिवाजी निवारे, सोमिनाथ ठाकरे, लहु सुरासे, अंकुश सुरासे, लक्ष्मण सुरासे, दिनेश सुरासे, ज्ञानेश्वर सुरासे, मंगेश सुरासे, आनद सुरासे, पिंन्टु सुरासे, भगवान सुरासे, सतिश सुरासे, नामदेव सुरासे, बाळु सुरासे, गणेश सुरासे, पारस बनकर, देशपांडे काका, मालससाने जी, सोमनाथ ठाकरे, प्रदीप चौधरी, गजानन घुगे, रामप्रसाद घुगे सुनील, भागवत लोखंडे, किरण काकडे, पवन लेकुरवाळे, अक्षय राजपूत, उमेश मालोदे, अनिरुद्ध शेळके, ओमकार मिसाळ ,पवन दामरे , साहेबराव जाधव, साई मुंढे, निलेश माळोदे याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी , उपशहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, सचिन झवेरी, अजय चावरिया, पप्पू इंगळे, पंकज चावरिया आदींनी युवा कार्यकर्त्यांचे सर्वांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow