अॅड अनिस पटेल यांच्या कार्यालयाचे हर्सुल येथे शानदार उद्घाटन

 0
अॅड अनिस पटेल यांच्या कार्यालयाचे हर्सुल येथे शानदार उद्घाटन

अॅड अनिस पटेल यांच्या कार्यालयाचे हर्सुल येथे शानदार उद्घाटन l 

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.21 ( डि-24 न्यूज) 

कोलठानवाडी रोड हर्सुल येथे अॅड अनिस पटेल यांच्या कार्यालयाचे उद्घाटन समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अॅड माजेद शेख,ऍड शेख शिरीन, युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विश्वास औताडे, माजी नगरसेवक युनूस पटेल, मोहम्मद अश्फाक, वासिम शैख, सय्यद राहील, मोबीन शेख, मुखर शेख, योगेश तुपे व हरसुल गावाचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते l यावेळी सर्वांनी अॅड अनिस पटेल यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow