पडेगाव येथील अजहर खान पठाण यांचे दु:खद निधन...

 0
पडेगाव येथील अजहर खान पठाण यांचे दु:खद निधन...

अजहर खान पठाण यांचे दु:खद निधन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- अजहर खान लाल खान पठाण (वय 39), व्यवसाय टेलर यांचे आज रविवारी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते पडेगाव येथील मिरा नगर येथील रहिवासी होते. त्यांची नमाज-ए-जनाजा आज रविवारी सकाळी 10 वाजता छावणी येथील जामा मस्जिद येथे अदा करण्यात आली. त्यानंतर छावणी येथील ईदगाह कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. 

त्यांच्या पश्चात आई-वडील, 2 भाऊ, 5 बहीण, पत्नी, 2 मुली असा मोठा परिवार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow