डॉ.मोहताशिम सय्यद यांचे निधन...! उद्या सकाळी दफनविधी

 0
डॉ.मोहताशिम सय्यद यांचे निधन...! उद्या सकाळी दफनविधी

डॉ.मोहताशिम सय्यद यांचे निधन...! उद्या सकाळी दफनविधी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) हिमायतबाग, चाऊस काॅलनी येथील रहिवासी युवा डॉक्टर मोहताशिम सय्यद (अंदाजे वय 45) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांची नमाज-ए-जनाजा व दफनविधी उद्या शुक्रवारी सकाळी बाद नमाज फजर दर्गाह पीर गैब साब कब्रस्तानात होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow