अमानुल्लाह मोतीवाला फाऊंडेशनला राज्यपालांच्या हस्ते केले सन्मानित

 0
अमानुल्लाह मोतीवाला फाऊंडेशनला राज्यपालांच्या हस्ते केले सन्मानित

अमानुल्लाह मोतीवाला फाऊंडेशनला राज्यपालांच्या हस्ते केले सन्मानित... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - नेहमी समाजसेवेत अग्रेसर असलेले अमानुल्लाह मोतीवाला फाऊंडेशनचा काल सोमवारी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पदाधिकारी यांना स्मृतीनिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शहरातील 115 नगरसेवकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

काल भानुदास सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड जुबेर अमनउल्लाह मोतीवाला यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांनी हा सत्कार स्वीकारला.

शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात फाऊंडेशनचे अमुल्य योगदान आहे.

सत्कार स्विकारताना फाऊंडेशनचे अब्दुल्ला जुबेर मोतीवाला, लखानी ग्रुपचे चेअरमन जावेद लखानी, इस्माईल शब्बीर राजवानी, सय्यद मसीयोद्दीन, फय्याज खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow