आमदार प्रदीप जैस्वाल यांची होटल ग्रँड सरोवरला भीषण आग, चंद्रकांत खैरे , अफसरखान

आमदार प्रदीप जैस्वाल याची होटल ग्रँड सरोवरला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) धुळे सोलापूर महामार्गावर आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मालकीची होटेल ग्रँड सरोवरला आज उशिरा रात्री अचानक भिषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. माहिती मिळताच आमदार प्रदीप जैस्वाल घटनास्थळी पोहोचले आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, अफसरखान तेथे पोहोचले आहे
.
What's Your Reaction?






