डाॅ.हाफिज इम्रान यांची महाराष्ट्र तायक्वांडोच्या अध्यक्षपदी निवड...

 0
डाॅ.हाफिज इम्रान यांची महाराष्ट्र तायक्वांडोच्या अध्यक्षपदी निवड...

डाॅ.हाफिज इम्रान यांची महाराष्ट्र तायक्वांडोच्या अध्यक्षपदी निवड...

इंडियन तायक्वांडो फेडरेशनचे अध्यक्ष जितेंद्र सिंह यांनी केली निवड...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) बिडकीन शहरातील रहीवाशी इंटरनॅशनल ब्लॅक बेल्ट, 24 देशात 28 गोल्ड मेडल देशासाठी आणलेले डाॅ.हाफिज इम्रान यांची निवड महाराष्ट्र तायक्वांडो अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

हि निवड खेळ मंत्रालय, भारत सरकार, इंडियन तायक्वांडो फेडरेशनचे अध्यक्ष जीतेंद्र सिंह यांनी केली आहे. जगभरातील खेळजगतातून व भारत देशातून या नियुक्तीमुळे डाॅ.हाफिज इम्रान यांचे अभिनंदन केले जात आहे. ताइक्वांडो खेळासाठी अनेक खेळाडू त्यांनी तयार केले आहे.

तुर्कीचे जैद, जापानचे हाफिज जुनेद, कृष्णा मास्टर, कतरचे साकिब, जर्मनीचे अब्दुल हमीद, दुबई हून हाजी अब्दुल खालिक, युरोपहुन हाफिज अब्बास, थाईलैंडहुन संतोष सर, मलेशियाहुन कामिल, इंडोनेशियाचे आमीर हाजी अब्दुल रहेमान व देशातील खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow