बॅ.असदोद्दीन ओवेसी यांचे शहरात आगमन

 0
बॅ.असदोद्दीन ओवेसी यांचे शहरात आगमन

बॅ.असदोद्दीन ओवेसी यांचे शहरात आगमन

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13(डि-24 न्यूज) एमआयएमचे सुप्रीमो बॅ.असदोद्दीन ओवेसी यांचे सकाळी आठ वाजता चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांच्या गाड्यांचा ताफा हडको काॅर्नर येथील 7 एप्पल हाॅटेलकडे रवाना झाला. तेथे ओवेसी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक घेणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow