गोळीबार सराव, जनतेला सतर्कतेचे आवाहन
गोळीबार सराव; सतर्कतेचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गोळीवार सराव दि.19 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत आयोजीत करण्यात आला आहे. हा सराव पडेगाव फायरबट येथे होणार आहे. तरी या कालावधीत फायर बट हद्दीतील लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (शस्त्रागार विभाग) यांनी केले आहे.
What's Your Reaction?