पैठण गेट येथे फॅशन फाॅरवर्ड शाॅपीचे शानदार उद्घाटन...

पैठण गेट येथे फॅशन फाॅरवर्ड शाॅपीचे शानदार उद्घाटन...
रेडीमेड टि-शर्ट, जीन्स, ब्राण्डेड शर्टवर 30 टक्के सुट...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) -
पैठण गेट तिलकपथ येथे फॅशन फाॅरवर्ड रेडीमेड जिन्स, टि-शर्ट, ब्रान्डेड शर्ट के शाॅपचे शानदार उद्घाटन आज शाहेद खान यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी शाॅपचे मालक साबेर देशमुख, समीर पठाण यांनी ब्राण्डेड जेन्टसच्या कपडे खरेदीवर 30 टक्के ऑफर वर सुट मिळेल. एकदा तरी शाॅपवर खरेदीसाठी भेट द्या असे आवाहन ग्राहकांना केले आहे. याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी मजीदुल्लाह बरकतुल्लाह, रफीक पटेल, विजय मिरगे, बाबा शेख, नजीर पटेल, ताहेर देशमुख, साबेर देशमुख, फारुख देशमुख, जमील देशमुख, भय्या पठाण, संजय भेंडेकर, प्रमोद जाधव, उजैफ पठाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






