मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि.17 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

 मंगळवार दि.16 रोजी 

 रात्री सव्वा 12 वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री साडेबारा वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

 सकाळी साडेआठ वा. शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने सिद्धार्थ उद्यानकडे प्रयाण, 

 सकाळी पावणे नऊ वा. सिद्धार्थ उद्यान येथे आगमन,

 सकाळी 9 वा. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम. 

 सकाळी साडेनऊ वा. मोटारीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे प्रयाण, 

 सकाळी पावणे दहा वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी, 

 सकाळी साडेदहा वा. मोटारीने विमानतळाकडे प्रयाण, 

 सकाळी पावणे अकरा वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow