Hi-Tech हज उमराह सर्विसेसचे शानदार उद्घाटन...!
Hi-Tech हज उमराह सर्विसेसचे शानदार उद्घाटन...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- जीन्सी चौक येथे Hi-Tech हज उमराह सर्विसेसच्या शानदार उद्घाटन जामा मस्जिदचे इमाम हाफिज झाकीर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी दुवा केली. विविध शहरांमध्ये पाच ते सहा शाखा झाले आहेत. पवित्र हज व उमराहच्या यात्रेला घेऊन जाण्याचा त्यांचा दोन तीन वर्षांचा अनुभव बघता येथेही उमराहची जाण्याची बुकींग सुरू करण्यात आली आहे. याप्रसंगी संचालक शेख अश्फाक व शेख उस्मान यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उमराह जाण्यासाठी 15,20 व 30 दिवसांचे पॅकेजची बुकींग सुरू करण्यात आली असल्याचे शेख अश्फाक यांनी सांगितले. डिलक्स पॅकेज, सिल्व्हर पॅकेज, इकोनाॅमिक पॅकेज उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालय येथून मुंबई कार्यालयापर्यंत एसी कोच बस सेवा, डायरेक्ट फ्लाईट व परतीचा प्रवास, राहण्याची व भारतीय भोजन व्यवस्था तीन वेळा, ताईफ, जंगे बदर येथे टुर सर्विस, मक्का मदिना जियारत, सोबत टुर ऑपरेटर, टुरमध्ये पाच लिटर जमजम, मुस्लिम धर्मगुरु यांच्या सोबत उमराह करण्याची संधी, तायफ, मस्जिद जुराना, मस्जिद आयेशा येथे उमराह, टुर कडून उमराह किट मोफत देण्याची सुविधा उपलब्ध असेल असे त्यांनी सांगितले.
याप्रसं
गी
What's Your Reaction?