शिवसेना उबाठाचा जल्लोष, साजरा केला शाखा स्थापना दिवस...

 0
शिवसेना उबाठाचा जल्लोष, साजरा केला शाखा स्थापना दिवस...

शिवसेना उबाठाचा जल्लोष, साजरा केला स्थापना दिवस...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)

8 जून 1985 रोजी मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनानानिमित आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद साजरा केला. तसेच उपस्थित शिवसैनिकांना या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, उपनेते सचिन घायाळ, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिताताई आऊलवार, सह संपर्क संघटक दुर्गाताई भाटी व जिल्हा संघटक आशाताई दातार उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow