नवीन पोलीस आयुक्तपदी प्रविण पवार यांची नियुक्ती
 
                                नवीन पोलीस आयुक्तपदी प्रविण पवार यांची नियुक्ती
छ.संभाजानगर(औरंगाबाद) दि.25(डि-24 न्यूज) पुण्याचे सह पोलीस आयुक्त प्रविण पवार यांची शहर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज लोहिया हे सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त पदभार 1 जूनपासून संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. आता पूर्णवेळ पोलिस आयुक्तपदी प्रविण पवार यांची गृह खात्याने नियुक्ती केली आहे. उद्या पदभार सांभाळण्याची शक्यता आहे. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी आज काढले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            