उद्या बारावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल...!
उद्या बारावी बोर्डाचा ऑनलाईन निकाल...!
पुणे, दि.1(डि-24 न्यूज)-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद शनिवारी 2 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केली आहे. अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?