हर्सुल व परिसरात या वेळेत विजपुरवठा बंद राहणार...!
महत्त्वाची सूचना – वीजपुरवठा बंद राहणार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) -
सर्व सन्माननीय वीज ग्राहकांना सूचित करण्यात येते की,
उद्या, रविवार, दिनांक 29 नोव्हेंबर 2026 रोजी, हर्सूल व परिसरातील खालील भागांचा वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाच्या विद्युत कामासाठी बंद राहणार आहे.
वेळ : सकाळी 9:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत
वीजपुरवठा बंद राहणारे परिसर :
हर्सूल गाव, जहांगीर कॉलनी, मोरया पार्क, जमंज्योती, पोलीस स्टेशन परिसर, गजानन महाराज मंदिर, राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड, एकता नगर, होनाजी नगर, अंबर हिल, ,सईदा कॉलनी, वानखेडे नगर, N-13, राज नगर, चेतना नगर, हितोपदेश सोसायटी, वीणा सोसायटी, रामेश्वर नगर व संपूर्ण हर्सूल परिसर.
सर्व वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व आवश्यक ती पूर्वतयारी करून सहकार्य करावे.
What's Your Reaction?