जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बदली, नवीन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांचीही बदली
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बदली, नवीन जिल्हाधिकारी विनय गौडा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बदली संचालक महाराष्ट्र स्टेट सिडस कार्पोरेशन अकोला येथे झाली आहे. त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी I A S विनय गौडा पदभार स्वीकारणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांची बदली अतिरिक्त आयुक्त नागपूर महानगरपालिका येथे झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जालन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पि.एम. हे पदभार स्वीकारतील.
What's Your Reaction?