देशात उद्या ईद-उल-फितर साजरी होणार...!

 0
देशात उद्या ईद-उल-फितर साजरी होणार...!

देशात उद्या ईद-उल-फितर साजरी होणार...!

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) आज देशभरात चंद्रदर्शन झाल्याने उद्या मुस्लिम समुदायाच्या वतीने उत्साहात ईद-उल-फितर साजरी होणार आहे. उद्या सकाळी ईदगाह व मस्जिदमध्ये ईद-उल-फितरची सामुहिक नमाज अदा केल्यानंतर गळाभेट घेऊन ईद शुभेच्छा दिल्या जातात. नवे कपडे घालून सर्व ईदगाहमध्ये दाखल होतात. या माहे रमजान मुबारक मध्ये मुस्लिम समुदायाच्या वतीने तीस रोजे झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. चंद्रदर्शन झाल्याने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow