तांड्यावर धुवीवंदनात भाजपा नेते संजय केनेकर यांची उपस्थिती

 0
तांड्यावर धुवीवंदनात भाजपा नेते संजय केनेकर यांची उपस्थिती

तांड्यावर धुवीवंदनात भाजपा नेते संजय केनेकर...!

!! तांड्यावरची होळी व धुलीवंदन !! 

औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तांड्यावरची होळी व धुलीवंदन अभियानांतर्गत भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.संजयजी केनेकर यांनी जिल्ह्यातील बनवाडी तांडा, गावदरी तांडा, पूल तांडा, येथे विविधता व पारंपरिक गोष्टीने साजेशी असलेली बंजारा समाजाच्या होळी धुलीवंदन व लेंगा महोत्सवात सहभागी होऊन पारंपारिक पद्धतीने होळीचा पावण उत्सव साजरा केला व सर्वांना होळी धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

           

यावेळी....

तालुका अध्यक्ष श्री.पूनम चव्हाण श्री.रवी राजपूत, श्री.श्रीचंद जाधव, श्री.प्रशांत भदाणे पाटील, श्री. बंडू राठोड, श्री.रामलाल बकले , श्री.हरी चव्हाण , श्री जयहिंद चव्हाण, श्री.किशोर राठोड, श्री.राजू बुरकुल श्री.विजय कसारे सह भाजपा पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow