अंबादास दानवे यांनी बैलाची पूजा करून केला पोळा साजरा
अंबादास दानवे यांनी बैलाची पुजा करुन केला पोळा साजरा...
बीड,दि.14(डि-24 न्यूज)
बीड जिल्ह्यातील कोल्हारवाडी या गावी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज (दि.१४) बैलपोळा सण साजरा केला. यावेळी त्यांनी गावाच्या परंपरेनुसार बैलांचे पूजन केले. राज्यातील शेतकऱ्यावर ओढवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे त्यांनी याठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला या हेतूने हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला होता..
या वेळी संपर्कप्रमुख किशोर पोतदार, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, प्रमेश्वर सातपुते, नितिन धांडे, विनायक मुळे, निजाम भाई, गोरख शिंगन आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?