क्रांतीचौकात सकल हिंदू, समस्त वारकऱ्यांनी केले आंदोलन

 0
क्रांतीचौकात सकल हिंदू, समस्त वारकऱ्यांनी केले आंदोलन

क्रांतीचौकात सकल हिंदू, समस्त वारकऱ्यांनी केले आंदोलन....

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)

सकल हिंदु समाज आणि समस्त वारकऱ्यांची अस्मिता असणारे श्री.प्रभू रामचंद्र व श्री.स्वामी समर्थ यांच्या बद्दल शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महारराव यांचा क्रांतीचौक येथे जाहीर निषेध करण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवार हे उपस्थित होते. ते त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे का त्यांनी या वक्तव्याचा निषेध करत जाहीर माफी मागावी अशी मागणी आंदोलन करताना भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी यावेळी केली. आंदोलकांनी शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

यावेळी उपस्थित रामराव शेळके काका, शिरिष बोराळकर, सजन बागल, सुदर्शन महाराज, संजय जोशी, राजेंद्र जंजाळ,

रामेश्वर भादवे, जालिंदर शेंडगे, संतोष महाराज गोरे, आप्पासाहेब हरणे, गजानन महाराज गव्हाणे, नामदेव महाराज हरणे, बबन महाराज गोजे, बाबासाहेब वाघ, बाबासाहेब वाघ, ऋषी नरवडे, बंडू उकिरडे, अर्जुन बागडे, साईनाथ म्हस्के, भरत आहेर, संदीप शेळके, सकल हिंदू समाज, माता भगिनी, वारकरी व तरुण उपस्थित होते.

D24NEWS English News....

BJP affiliated hindu organisation held protest agitation at Kranti Chowk

Chhatrapati Sambhajinagar(Aurangabad), Sep 12 ) Dyanesh Mahar Rao, who made insulting remarks about the entire Hindu society and the identity of Shri.Prabhu Ramchandra and Shri. Swami Samarth in the presence of NCP-SP chief Sharad Pawar, was publicly protested at Kranti Chowk by BJP activits alongwith Hindu organisations and Warkaris.

The protest led by Chhatrapati Sambhajinagar BJP city chief Shirish Boralkar .

 Boralkar demanded at this time while protesting whether he (Pawar)  agreed with Rao's  statement and demanded a public apology.  Protesters raised slogans against Sharad Pawar, UBT chief Uddhav Thackeray and MPCC president Nana Patole. 

On this occasion Ramrao Shelke Kaka, Sajan Bagal, Sudarshan Maharaj, Sanjay Joshi, Rajendra Janjal,Rameshwar Bhadve, Jalindar Shendge, Santosh Maharaj Gore, Appasaheb Harne, Gajanan Maharaj Gavane and members of Sakal  Hindu society, warkaris and youths were present .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow