तीनही विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

 0
तीनही विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

तिन्ही विधानसभा मतदार संघावर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा दावा

  

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) आज पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही विधानसभा उमेदवारांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये तिन्ही विधानसभा काँग्रेस पक्षाला सोडुन घेण्यासाठी वरीष्ठांकडे मागणी केली व तिन्ही विधानसभांच्या वार्डा वार्डात जाऊन लोकांच्या समास्या जाणून घेण्यात येणार आहे. बुथ कमिटया व बी.एल.ए ची बैठक वार्डामध्ये घेण्यात येणार आहे. 20 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी व आ.इम्रानभाई खेडावाला हे मध्य, पुर्व, पश्श्चिम विधनसभांची आढावा बैठक घेण्यासाठी येणार आहे. याची पुर्व तयारीसाठी आयोजित करण्यात आली होती. 

  यावेळी शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.जितेद्र देहाडे, रोजगार स्वयंरोजगारचे प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे, हमद चाऊस, महिला शहर अध्यक्षा दिपाली मिसाळ, आकेफ रजवी, डॉ.अरूण शिरसाठ, मा.नगरसेवक अयुब खान, पवन डोगरे, डॉ सरताज पठाण, अनिस पटेल, महेंद्र रमंडवाल, अथर शेख, अनिता भंडारी, विनायक सरवदे, उमाकांत खोतकर, निलेश अंबेवाडीकर, श्रीराम इंगळे, गौरव जैस्वाल, मोहित जाधव, युसुफ मुकाती, प्रमोद सदाशिवे, रवि लोखंडे, मंजु लोखंडे, मोईन कुरैशी, मुददस्सिर अन्सारी, शिला मगरे, मसरूर सोहेल खान, आमेर रफिक खान, सलीम खान, सयद फैयाजोददीन, साहेबराव बनकर, जाफर खान, नदीम सौदागर, शफिक शहा, प्रतापसिंग होलिये, शिखरेताई, परवीन बाजी देश्मुख, अकलाख शेख, साजिद कुरैशी, असमत खान, सुनिल साळवे, मुबीन शेख, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow