शहरात शेकडो वर्षांची सगरची परंपरा कायम, सगर पाहण्यासाठी गर्दी
 
                                शहरात शेकडो वर्षांची सगरची परंपरा कायम, सगर पाहण्यासाठी गर्दी
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) पाडव्याच्या दिवशी शेकडो वर्षांची परंपरा हेल्यांची सगरची परंपरा कायम आहे. आज संस्थान गणपती, राजाबाजार येथे संस्थान गणपतीचे दर्शन घेत सगर पाहण्यासाठी गर्दी झाली होती. शहरातील हेले यांना सजवून सगरमध्ये आणले होते. हेल्यांच्या मालक व सगरचा सन्मान यावेळी करण्यात आला.
पाडव्याच्या निमित्ताने सगरची पुजा करण्याची परंपरा आहे.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, सिताराम पहाडिया, कैलास पहेलवान, पृथ्वीराज पवार, संतोष जेजूरकर, सचिन खैरे, प्रभुलाल तोनगिरे व शेकडो लोक उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            