शहरात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध...
 
                                शहरात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) – भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो – लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड लायडर्स हॉट एअर बलून इ. उडाण क्रियांना पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि.3 जून दि.1 ऑगस्टपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे,असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आदेश निर्गमित केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            