श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॠषीकेश जैस्वाल, कार्याध्यक्ष दाते पाटील, अभिजित देशमुख, दानवे, कराड, खांबेकर

 0
श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॠषीकेश जैस्वाल, कार्याध्यक्ष दाते पाटील, अभिजित देशमुख, दानवे, कराड, खांबेकर

श्री गणेश महासंघ उत्सव समिती अध्यक्ष पदी ऋषीकेश प्रदीप जैस्वाल यांची निवड जाहीर.... 

कार्याध्यक्ष म्हणून दाते पाटील, अभिजीत देशमुख, दानवे,कराड, खांबेकर

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - वर्ष 2024-2025 च्या जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीची एक व्यापक बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार होते.

अध्यक्ष पदासाठी ऋषीकेश प्रदीप जैस्वाल यांचे नांव राजु शिंदे यांनी सुचविले तर अनुमोदन सुमित खांबेकर यांचे सह तन्सुख झांबड, राजेंद्र दानवे, अभिजीत देशमुख, विजय औताडे, अनिल बोरसे, डी एन पाटील आदींनी दिले.

कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे.

संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार 

अध्यक्ष म्हणून ऋषीकेश प्रदीप जैस्वाल 

 कार्याध्यक्ष

   राजेंद्र दाते पाटील, अभिजीत देशमुख, शिरीष बोराळकर, विजय औताडे,अनिल मकरिये, पंकज फुलफगर डी.एन.पाटील,नंदकुमार घोडेले,

 समीर राजुरकर,विश्वनाथ राजपूत,राजु शिंदे, अनिकेत पवार, संदिप शेळके, हरिश शिंदे,राज वानखेडे,हर्षवर्धन कराड, कचरु घोडके, अनिल बोरसे, शिवाजी दांडगे,

 सुमित खांबेकर,अभिषेक देशमुख, राजेंद्र दानवे, मोहन मेघावाले, पूनमचंद बमणे, राजू अहिरे,चंद्रकांत इंगळे,अजय चावरीया,देवा सलामपुरे,पप्पु व्यास.महेशमाळवदकर,बाळासाहेब औताडे,नितिन चित्ते,महेंद्र सोनवणे, गंगाधर ढगे, गणेश पवार,सतिश कटकटे, राजेश कसुरे,विशाल दाभाडे,

स्वागताध्यक्ष

 : प्रमोद राठोड,विलास बापु भूमरे,जगन्नाथ काळे, राजू बागडे, मिलिंद दाभाडे, किशोर शितोळे, कैलास माने, आनंद भारुका,परशुराम गायकवाड, 

लक्ष्मीनारायण बाखरिया,गोपी घोडेले, विजय सुबुकडे पाटील,बाळासाहेब थोरात,सुहास दाशरथे,रमेश केरे पाटील,रविंद्र काळे पाटील,सुरेश वाकडे,आप्पासाहेब कुढेकर,प्रमोद नरवडे पाटील,रणजित दाभाडे,ज्ञानेश्वर गायकवाड, सुनिल कोटकर,संदीप शिरसाठ, सुभाष कच्छवाह,किशोर तुलसीबाग वाले, शिवाजी कवडे अशोक मोरे, राजेश मानकर दिग्विजय पाटील,पवन डोंगरे, विनोद जाधव, नागेश भालेराव, गोपाल खेत्रे राजूशेठ चिचानी,प्रफुल्ल मालानी, रतन घोंगते, सचिन खैरे, सतीश कामेकर,ओम घोंगते,सुनील चौधरी,राजेश डोंगरे,हिरा सलामपुरे,जगदीश सिद्ध,राजू परळीकर, सतनामसिंग गुलाटी,राजु जावळीकर, गजन गौडा, प्रवीण कडपे, चेतन जांगडे, राजन मेघावाले, नवनाथ औताडे, धीरज पवार, रामेश्वर भादवे, नारायण कानकाटे, महेश उबाळे, नवीन ओबेरॉय, विनोद बनकर, उल्हास नरवडे पाटील, विजय वाघचौरे, नितीन अजमेरा, सोनु खरात, दिनेश कावळे, विशाल काकडे,सचिन मिसाळ विशाल पुंड,रितेश चौधरी,पवन सोनवणे, विनोद साबळे, योगेश तांदळे, अॅड. रोहित सोळसे, राहुल वायकर, राहुल पाटील, विशाल कॅदल,प्रकाश मते,दत्ता भांगे, बाबासाहेब वेताळ, विकास दांडगे, बाबासाहेब मते, बाळासाहेब गायकवाड,निलेश डव्हले, नितीन मेघावाले

वरिष्ठ उपाध्यक्ष : तनसुख झांबड,राजेश मेहता, रवी जाधव, भाऊसाहेब जगताप, किरण डोणगावकर, महावीर पाटणी, विनोद बनकर, रणजीत मुळे, काशिनाथ थोरात,नाना पवार,सचिन पवार,गणेश जाधव,अनुराग शिंदे, हंसराज डोंगरे, अरूण शेळके,गणेश पेरे,शरद कचरे, भगवान चित्रक, बाळासाहेब दानवे,सुरेश पवार,लक्ष्मीनारायण राठी,राजेंद्रसिंग चंडोक,सतीश वेताळ,चंद्रशेखर जैस्वाल,हरी चव्हाण,बाळासाहेब औताडे, रामदास हरणे, अरुण नवले,अशोक वाघ,अजय पराती, ज्ञानेश्वर गायकवाड,प्रा.माणिकराव शिंदे, राजू पारगावकर, चंद्रकांत जोजारे,भगवान पौळ, राजू पहाडिया,राजेंद्र कुलकर्णी, विजय निकाळजे,सुरेश टाक, विकीराज पाटील,दिपक बखळे, अविनाश पगार,तुकाराम सराफ,संतोष काळे,योगेश केवारे, सुभाष कुमावत,रमेश गायकवाड, आत्माराम शिंदे,विजय जोंधळे, विनायक देशमुख.

उपाध्यक्ष : मिल्लू चावरीया,सौरभ यादव,अर्जुन पेरकर, विजेंद्र जाधव, ऋषिकेश भवर पाटील,अंकित झांबड,निलेश आंबेवाडीकर,रणजीत पवार, दिव्यांक पवार, सनी लाहोट,निखील चव्हाण, विशाल टाक, बंटी चावरीया, चैतन्य अभ्यंकर, मधुर गोरख चव्हाण,कुबेर दादा, किशोर शिंदे, संजय फत्तेलष्कर, अमोल वरकड, राजेश डोंगरे, संदीप लिंगायत,फुलचंद सलामपुरे, नितेश जांगडे, पंकज कोळेकर,धीरज पाटील, दिपक बनकर, सखाराम काळे, सिद्धार्थ घोडेले, अरुण पालवे, योगेश बहादुरे, परमेश्वर माने,सिद्धार्थ साळवे अक्षय लिंगायत, रामदास पवार,युवराज वाकेकर, तिलक भूरीवाले,अमोल खडसे, नितेश काबलिये,योगेश मिटकर, राजू मन्सुरी,गणेश शर्मा,आदित्य शर्मा,अजिंक्य सुरळे,विनायक वेन्नम,अनिकेत जैस्वाल,तेजस पाटील, समीर देवकर, ज्ञानेश्वर चव्हाण,गणेश चव्हाण,अजय खोमणे,सागर दिपक ठाकूर, गणेश जाधव, सखाराम काळे, मंगेश हिवर्डे ,लक्ष्मीकांत थेटे,प्रतिक शिंदे, ज्ञानेश्वर शेळके, योगेश तांदळे 

 प्रसिद्धी समिती : स.सो.खंडाळकर, मधुकर वैद्य, गणेश तुळसी, प्रकाश जोशी, धनंजय लांबे, मकरंद कुलकर्णी, श्रीकांत सराफ, संजय वरकड,प्रवीण हत्तेकर, मिलिंद पिंपळवाडकर,जावेद शहा, शोहेब खुसरो, विनोद काकडे संजय मिस्त्री, प्रकाश जोशी मंदार जोशी, देव शेजूळ, दिनेश गुप्ता,बालाजी सूर्यवंशी, विजय देऊळगावकर, सुशील कुलकर्णी,चंद्रकांत कुलकर्णी,मधुकर कांबळे, सुहास सरदेशमुख, विकास राउत,अमित मोरे, शेख सलीम, महंमद इर्शाद,काझी मोहियोद्दीन,सुनील वाघमारे, कृष्णा केंडे,अमित फुटाणे, दत्ता कानवटे, सिद्धार्थ गोदाम,विशाल करोळे, महेश देशमुख,उद्धव काकडे, विवेक काकडे, जगदीश कस्तुरे सुरेश क्षीरसागर, रवी माताडे, मच्छिंद्र नागरे, सतिश रेंगे,राज ठाकरे,बाळू देशमुख, संकेत कुलकर्णी,सईद अहेमद, विजय सरोदे, रवींद्र तहकिक, राजेभाऊ मोगल, जगदीश कस्तुरे,योगेश लोखंडे,मनोज पराती,अरुण तळेकर, चंद्रकांत थोटे, हुसेन जमादार,रवी खंडाळकर, फेरोज खान,सुधीर भालेराव,उमेश जोशी, नजीर शेख, शेख शकील, सचिन माने, श्याम पलाये,शेख फारुख, स्वप्नील साखरे, छबुराव टाके, राहुल जांगडे, विनोद खांडरे, राजेंद्र रांजनिकर, दिपक परेराव, भास्कर निकाळजे,सुग्रीव मुंढे, राजु म्हस्के,भास्कर टेहरे,जुबेर शेख, जमीर अहमद, महंमद इरशाद

 चिटणीस : पंजाबराव तौर, बाळू गजहंस, शिवाजी शिंदे, राजू राजपूत, रमेश बहुले, धीरज सिद्ध, रविंद्र पवार,गौरव जैस्वाल, रमेश तुलसीबागवाले, मोहित त्रिवेदी,सुनील चौधरी, राहुल टाक,सुरज तुलसीबाग वाले,प्रशांत झिरपे,सचिन लखासे,रवि परकेल्लु,विनोद कुंटे,वैभव मिटकर,आशिष सुरडकर, अनिकेत निलावार,प्रशांत जोशी, शंतनू हुरेकर,श्रीनिवास कुलकर्णी, तुषार बासनीवाल, रवि कदम, संकेत शेटे,मंदिप राजपूत,स्वप्नील सुरडकर,पंकज नवले, गणेश उगले,नितीन कदम,दिलीप जिवनवाल,गौरव जैस्वाल, रमेश तुलसीबागवाले, वैभव मिटकर,डॉ.संदीप जाधव,सचिन आधापुरे.

 सरचिटणीस : ऋषिकेश खैरे,सिद्धांत सिरसाठ, अजिंक्य सावे,आदित्य चव्हाण, धर्मराज दानवे, नारायण सुरे ,विश्वास औताडे, चंदु तणवाणी,सागर मुगदिया, संतोष माने, सुधीर जाधव, गणेश उगले,मनोज गायके, गजेंद्र सिद्ध, दत्ता इंगळे, पप्पू गीते,संतोष मरमट, संजय बारवाल,किरण तुपे, संग्राम अतकरे. देवा ठोले, संजय जैस्वाल,अमित भांगे, नारायण सुरे,हरिष बोंबले, बाबा मेघावाले,रॉकी जैन, आशिष जैन,हरिष अवसरमल, दिनेश बसैय्ये, राम वारेगावकर, सागर कर्डक,राहुल देवगिरीकर, देविदास बकले,दर्शन लिंगायत, सुशिल लाहोट,अविनाश मगर, कृष्णा बोरसे,सचिन कोरे,नंदू जोशी,दीपराज शस्त्राकार,अशोक औताडे ,विकास सूर्यवंशी. 

 प्रमुख सल्लागार : मा.श्री हरिभाऊ बागडे श्री.रावसाहेब दानवे (माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री) श्री. डॉ. भागवत कराड (माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री) 

मा ना श्री. अब्दुल सत्तार (पालक मंत्री),मा ना.श्री.अतुल सावे (सहकार, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री),मा.ना.श्री. अंबादास दानवे (विरोधी पक्षनेते विधानपरिषद) खासदार मा.श्री.संदीपान भुमरे,खासदार मा.श्री.डॉ कल्याण काळे,आ.मा.श्री.प्रदीप जैस्वाल, आ.मा.श्री. संजय शिरसाठ, आ.मा.श्री. सतीश चव्हाण, आ.श्री.रमेश बोरनारे, आ. मा.श्री. प्रशांत बंब, आ.मा.श्री. विक्रम काळे,आ.मा श्री. उदयसिंग राजपूत,अनिल भालेराव, आप्पा बारगजे माजी महापौर मा.श्री अशोक सायन्ना, श्री रशिद मामु, श्री त्र्यंबक तुपे, श्री. किशनचंद तनवाणी, मा.खा.श्री चंद्रकांत खैरे,मा.खा.श्री. इम्तियाज जलील, मा.श्री. राजेंद्र दर्डा,श्री.अण्णा साहेब माने, श्री. नामदेव पवार,श्री कैलास पाटील, श्री गजानन बारवाल,श्री. जयसिंगराव गायकवाड पाटील, श्री प्रकाश मुगदिया, श्री विनोद पाटील,श्री. विलास औताडे, श्री.मुकुंद सोनवणे,श्री.संजय केणेकर, श्री.खाजा शरफोद्दीन, श्री. पद्माकर काका मुळे,श्री.युसूफ शेख,श्री. दिलीप चितलांगे, श्री.सुभाष पाटील, श्री. चंद्रकांत भराट,श्री.सय्यद अक्रम,डॉ. शिवानंद भानुसेश्री. सुरेश चव्हाण, मा. श्री. शारेक नक्षबंदी,अमित भुईगळ,

महिला समिती : विजया रहाटकर,देवयानी डोणगावकर,लता दलाल,प्रतिभा जगताप, मीना शेळके,स्मिता घोगरे, वीणा खरे, छाया जंगले, वैजयंती खैरे,अनिता घोडेले, 

विजया शिरसाठ,अंजली सावे,छाया मोडेकर,शारदा घुले,सुरेखा पानकडे, अंकिता विधाते,जयश्री कुलकर्णी, दिपाली मिसाळ, सविता बोर्डे,मेहराज पटेल, हेमलता मुगदिया,शारदा तनवाणी, माधुरी अदवंत,मनिषा भन्साळी,बबिता चावरिया, शिल्पा वाडकर,यशश्री बाखरिया, विधिज्ञा नूतन जैस्वाल,विधिज्ञा सुवर्णा मोहिते, कीर्ती शिंदे,मनीषा लोखंडे,राखी देसरडा, सुनिता हाळनोर,साक्षी पवार,सुकन्या भोसले,अर्चना मोहीते डॉ.किरण काळे,कविता सुरळे,मीन फसाटे,रेखा वहाटुळे, वंदना पाटील,नीता पाटील, सुवर्णा तुपे, तनुश्री चव्हाण,डॉ.मनिषा मराठे,अमृता पालोदकर,संगिता वाघुले,संगिता तुपे,संगीता बोरसे, प्रभाताई डबीर, विभावरी मोरे,सुजाता गवळी, कल्पना पाटील,संगिता सरोते,राजश्री साठे,नंदा करंगळे, सविता शिंदे,लता त्रिवेदी,माधुरी लहरे,सुमित्रा गवळे,रेखा चव्हाण, विजया नलवडे,संगिता सोनवने,शशिकला पळसकर,नंदा सुलताने,मयुरी म्हसने, सुनिता नारळे,मनिषा कुलकर्णी, सविता जाधव, कविता फरकाडे, रेणुका कुलकर्णी,सिमा शिंदे, सुरेखा आडगावकर,माधुरी राजपुत,डॉ.दिव्या पाटील, धनश्री गायकवाड 

युवा सचिव : धीरज गुज्जर, संदिप चांदणे,ज्ञानेश्वर राखुंडे पाटील,भुषण इंगळे, रोहित लहाने चिराग गादिया,शिवराज नरवडे,राम फुलंब्रीकर, दत्तु अहिर,प्रविण शिंदे,

जगदिश मेघावाले,गजानन वेळजकर,पिंटू तिवारी,गोपाल शिंदे, विवेक बाप्ते, सुभाष कवडे, मच्छिंद्र हरणे,सागर खरगे,शंकर बमने, प्रदिप मंत्री,प्रमोद भोरे,अक्षय शेवाळे, 

आकाश हर्सूलकर, रोहित बनकर, भूषण मुधळवाडकर, श्रीधर बक्षी,अमोल बडदाळे, श्रीकांत कानकाटे, शैलेश नरवडे, अक्षय लचुरीये, पंकज जगताप, रणवीर राजूरकर 

गणेश लिंगायत, अमोल जोजारे , राकेश लिंगायत, शिवा सावंत, सावन कैलकर, अजय दुबिले, उदय मुळे मनिष बाखरीया, निशांत काला,प्रसाद भंडारे,गजानन श्रीरामवार,आशिष लोंधे, पृथ्वीराज झाला,दिपक खकोरडीया, दिनेश कागडा, गोकुल डुलगज, विश्वजीत कदम,सागर चव्हाण, संयोग बारीवाले, हरिष चौधरी,नवीन बंगारकर,जीतू पराती,अमोल मानकापे,युवराज झुंझारकर,गौरव व्यास ,ललीत शिल्लरकर,रोहित अहुजा,अर्जुन यादव अभिषेक शेप,लुमेश बाखरीय, रोहीत गोरक्षक,सुरज सुलाने, आकाश मकरीये,पुनम राजपुत,योगेश विठोरे, तेजस पहाडिये, पंकज चावरिया, सागर ठाकूर,सन्नी पारसवार, हेमंत मिटकर, निलेश त्रिभुवन, गजानन कुलकर्णी, शुभम थोरात,विशाल कोळी, सुनिल जाईबहार, प्रेम भारुका, राहुल पेरे, तुषार गाडेकर कपील क्षोत्रीय , अजय परदेशी,यज्ञेश बसैय्ये,हिमांशु श्रॉफ, अनिकेत तांदळे,अथर्व जैस्वाल,ऋषी मुळे,सत्यम मंडलीक,पार्थ शेलार, हर्षल मुसळे,अक्षय जिवडे,आतिफ मलिक,भावीक संचेती,निखील गडीया, अक्षय अग्रवाल,अनिल सोनवणे किरण सुरे, राज मेघावाले,अभिमन्यु पहाडिये, स्मीथ ऑलिवर,विकास भगुरे, विशाल हिवराळे, गजानन पवार,हेमंत सराफ, गजानन पवार, अविनाश बर्गे, विक्की आबड,भरत रोत्रे,नागेश लिंगायत, ईश्वर पाटणी, शिवम इंगळे,आकाश, कासलीवाल,आशिष घोडेले,राहुल काळे बोरसे ,रोहित जावळे,विक्रम सरसे,रवी भादवे,मयूर मनिले, रजत पाईकडे, साहिल लिंगायत, दर्शन राजपूत,गोरखनाथ कणसे ,अक्षय उदावंत,विनोद कुंटे, प्रवीण शिंदे, महेश उबाळे,काशिनाथ बकले,निलेश सुरे,सचिन औताडे,शुभम नवले,सचिन सरकटे.

प्रसिद्धी प्रमुख: संजय राखुंडे पाटील,सचिन अंभोरे ,सुमित दंडुके,प्रदीप वारे ,स्वप्नील उपाध्याय,

राहुल पवार,दीपक दर्जे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow