एड देवयानी डोणगावकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी...!
औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार देवयानी डोणगावकर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- महाविकास आघाडीच्या औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीसाठी एड देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. अशी माहिती आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. उद्या डोणगावकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
What's Your Reaction?