सिटीचौक पोलिस ठाणे, बेवारस वाहनांच्या मालकांना आवाहन...!

बेवारस वाहनांच्या मालकांना आवाहन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज):- येथील सिटी चौक पोलीस स्टेशन येथे बेवारस म्हणून नोंद घेण्यात आलेले 60 दुचाकी व 1 चार चाकी वाहन आहे. या वाहनांच्या मुळ मालकांनी या वाहनांवरील आपला मालकी हक्क प्रस्थापित करावा यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. तरी सोबत जोडलेल्या वाहनांच्या क्रमांक व वर्णनानुसार मुळ मालकांनी सिटी चौक पोलिसांत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनाचा क्रमांक वाहनाचे वर्णन
1. एमएच 26 एक्स 8781 बजाज कंपनीची पल्सर 135 सी.सी. काळया रंगाची
2. एमएच 41 इ 691 होंडा युनिकाँन काळ्या रंगाची सिल्व्हर पट्टा
3. एमएच 20 एक्यु 4831 हिरो होंडा पँशन प्ल्स काळ्या रंगाची निळा पट्टा
4. एमएच 22 बी 2185 सुझुकी समुराई काळ्या रंगाची आँरेज पट्टा
5. एमएच 04 सीसी8412 हिरो होंडा सीबीझेड सिल्वहर व ब्ल्यु रंगाची
6. एमएच 21 एजी 3982 हिरो होंडा स्पेंल्डर काळ्या रंगाची निळा पट्टा
7. एमएच 20 सीएल 8145 सुझुकी ॲक्सेस स्कुटी पांढऱ्या रंगाची
8. एमएच 20 एएक्स 501 हिरो होंडा पँशन काळ्या रंगाची निळा पट्टा
9. विना नंबरची हिरो होंडा करिझ्मा राखाडी रंगाची मॉडीफाय केलेली
10. विना नंबरची हिरो होंडा सीबीझेड काळ्या रंगाची मॉडीफाय केलेली
11. एमएच 20 सीक्यू 6803 बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
12. एमएच 20 बीएच 3542 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा ग्रे रंगाची मोपेड
13. एमएच 20 एइ 9762 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर
14. एमएच 20 डीएम होंडा कंपनीची ड्रिम युगा काळ्या रंगाची
15. एमएच 20 एक्यु 5900 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर काळ्या रंगाची
16. एमएच 20 सीए 7541 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर काळ्या रंगाची
17. एमएच 20 बीएस 3733 बजाज कंपनीची डिस्कव्हर लाल रंगाची
18. एमएच 20 झे 58 हिरो होंडा काळ्या रंगाची
19. एमएच 23 आर 6248 बजाज कंपनीची एक्ससीओ 125 सीसी काळ्या रंगाची
20. एमएच 23 एएच 0103 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा पांढऱ्या रंगाची मोपेड
21. एमएच 20 बीएच 4891 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा काळ्या रंगाची मोपेड
22. एमएच 20 एव्ही 6899 बजाज कंपनीची प्लॅटिना काळ्या रंगाची
23. एमएच 20 एव्ही 6521 टीव्हीएस कंपनीची स्टार सिटी काळ्या रंगाची
24.एमएच 20 एपी 6964 स्कुटी पेप भगव्या रंगाची मोपेड
25. एमएच31 एव्ही 1522 टीव्हीएस कंपनीची हिरव्या रंगाची
26. एमएच 16डब्ल्यु 5148 हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची
27. एमएच 20 पी 9272 हिरो कंपनीची काळ्या रंगाची
28. एमएच 21 एड्ब्लयु 2106 होंडा कंपनीची ड्रिम युगा काळ्या रंगाची
29. क्रमांक नाही होंडा कंपनीची ॲक्टीव्हा काळ्या रंगाची
30. एमएच 20 एव्ही 8701 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा काळ्या रंगाची मोपेड
31. एमएच 08 टी 7469 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर प्लस काळ्या रंगाची
32. एमएच 19 बीइ 5672 बजात कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
33. एमएच 20 सीएफ 3968 हिरो कंपनीची सीबीझे काळ्या रंगाची
34. एमएच02 बीड्ब्लयु 5310 बजाज कंपनीची प्लसर 220 सीसी काळ्या रंगाची
35. एमएच 16एम 6786 हिरो होंडा स्पेंल्डर प्लस
36. जीएच 05 एचजे 7493 होंडा कंपनीची शाईन काळ्या रंगाची
37. एमएच20 सीडी 5782 बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
38. एमएच 20 सीके 6512 होंडा कंपनीची शाईन काळ्या रंगाची
39. एमएच 20 बीव्ही 7036 हिरो होंडा कंपनीची पँशन प्रो काळ्या रंगाची
40.एमएच 20 एएक्स 935 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा काळ्या रंगाची मोपेड
41. क्रमांक नाही हिरो कंपनीची एचएफ डिलक्स काळ्या रंगाची
42. क्रमांक नाही होंडा कंपनीची सीबी शाईन काळ्या रंगाची
43.एमएच20एझेड 5933 हिरो होंडा स्प्लेंडर
44.एमएच 20 बीबी 8299 टिव्हीएस कंपनीची स्कुटी पेप गुलाबी रंगाची मोपेड
45.एमएच 20 जीजी3989 हिरो कंपनीची डेस्टीनी 125 सीसी निळ्या रंगाची
46. एमएच 20 बीएस 2514 हिरो होंडा कंपनीची पँशन प्लस निळ्या रंगाची
47.एमएच 20 एक्यू 2749 हिरो होंडा काळ्या रंगाची
48. एमएच 20 बीके 6749 हिरो होंडा कंपनीची पँशन प्रो लाल रंगाची
49. एमएच 20 सीजी 3774 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर प्लस काळया रंगाची
50. एमएच 20 एई 8646 बजाज कंपनीची निळ्या रंगाची मोपेड
51. एमएच 05 एआर 1364 बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
52.एमएच 20 डीएन 9327 हिरो कंपनीची एचएफ डिलक्स काळ्या रंगाची
53. एमएच20 डीएन 1908 बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
54.-क्रमांक नाही बजाज कंपनीची डिस्कव्हर काळ्या रंगाची
55.-क्रमांक नाही हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर प्लस काळ्या रंगाची
56. एमएच 20 अेआर 7784 हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर प्लस काळ्या रंगाची
57. सीजी 07 एलएस 8561 बजाज कंपनीची प्लसर काळ्या रंगाची
58. एमएच 20 डीआर 5446 होंडा कंपनीची ॲक्टीव्हा 3जी पांढऱ्या रंगाची
59. एमएच 20 एएफइ 9062 हिरो होंडा कंपनीची एचएफ डिलक्स काळ्या रंगाची
60. एमएच 20 डीके 4075 हिरो कंपनीची पँशन प्रो काळ्या रंगाची
61. एमएच 20 एपी 8363 FORD कंपनीची FORD festa काळ्या रंगाची कार.
What's Your Reaction?






