हेल्मेट सक्ती, नशा मुक्ती, डिजेमुक्त संकल्पनाने साजरा होणार यंदाचा गणेशोत्सव...!
हेल्मेट सक्ती, नशामुक्त आणि डीजे मुक्त संकल्पाने साजरा होणार यंदाचा गणेशोत्सव...
जिल्हा श्री गणेश महासंघाचा निर्धार ; विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )दि.12(डि-24 न्यूज) शहरातील वाढते अपघातांचे प्रमाणे, वाढती नशाखोरी आणि डीजे च्या आवाजावर प्रतिबंध घालण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात हेल्मेट सक्ती,नशामुक्त आणि डीजे मुक्त संकल्पाने साजरा करण्याचा निर्धार छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने शनिवारी (12) आयोजित पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे, संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पवार यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.
यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांनी नुतन कार्यकारणी ची घोषणा केली. याप्रसंगी श्री गणेश महासंघाचे माजी अध्यक्ष अभिजित देशमुख, राजू शिंदे, डी.एन. पाटील, डॉ.बाळासाहेब थोरात, किशोर तुळशीबागवाले, अनिकेत निल्लावार यांच्यासह कार्याध्यक्ष राजू बागडे, लक्ष्मीनारायण बाखरिया, तनसुख झांबड, कृष्णा बनकर, राजेश मेहता, महेश उबाळे, प्रा. मनोज पाटील, प्रमोद ठेंगडे, सुरेश टाक, दिनेश, राजेभोसले, संदीप शेळके, हरीश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांची उपस्थिती होती. 102 वर्षाची परंपरा असणाऱ्या जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने यंदाचा श्री गणेशोत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून सोमवारी (दि.14) श्री गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे. यानिमित्त्ताने श्री गणेशोत्सवाची परंपरा कायम राहावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गणेश महासंघाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असून सोमवार, दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता निराला बाजार येथील श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात श्री गणेश स्थापना मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. मंगळवार, दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेदरम्यान शहरातील महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात क्रांती चौक येथील शिवस्मारकास अभिवादन करून करण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. 8 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी सजावट स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून यासाठी 9921319121 या क्रमांकावर स्पर्धकांनी संपर्क साधावा. तर शनिवार, दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून विभागीय क्रीडा संकुल येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन आकरण्यात आले आहे. रविवार दि. 20 सप्टेंबर रोजी संभाजी पेठेतील जिल्हा परिषद मैदानावर दुपारी 1 वाजेपासून महाराष्ट्रातील मराठमोळ्या अस्सल मातीतील भव्य कुस्ती स्पर्धा होतील. सोमवार, दि. 21 सप्टेंबर रोजी निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिराच्या प्रांगणात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन सकाळी 8 वाजता करण्यात आले आहे. तर मंगळवार, दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता क्रांती चौक येथे सायकल स्प्रधेचे आयोजन जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे आज उदघाटन...
102 वर्षाची परंपरा असणाऱ्या जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने यंदाचा श्री गणेशोत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून रविवारी (दि.13) सायंकाळी 5 वाजता निराला बाजार येथील जिल्हा श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उदघाटन खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पवार यांची उपस्थिती राहील. तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजी नगर चे पालकमंत्री संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा.डॉ. कल्याण काळे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, विलास भुमरे, अनुराधा चव्हाण, अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे, संजना जाधव, प्रशांत बंब, सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुहास शिरसाट, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी मंत्री डॉ.भागवत कराड, माजी खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार किशनचंद तनवाणी, संजय केणेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, महापौर समीर राजूरकर, उप महापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, मनपा विरोधी पक्ष नेते समीर बिल्डर यांची तर विशेष उपस्थिती म्हणून विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. मिन्नु यांची उपस्थिती राहील. श्री गणेश महासंघाच्या या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पवार, जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांनी केले आहे.
श्री गणेश महासंघ उत्सव समिती 2026 ची कार्यकारिणी :
कार्याध्यक्षः
अनिल मकरिये, अभिजित देशमुख, डॉ. राजेंद्र दाते पाटील, राजू शिंदे, शिरीष बोराळकर, विजय औताडे, राजेंद्र दानवे, ऋषिकेश जैस्वाल, राजू बागडे, राजीव जहागीरदार, पंकज फुलफगर, गणेश लोखंडे, डॉ. बाळासाहेब थोरात, डी. एन. पाटील, नंदकुमार घोडेले, कृष्णा बनकर, नागराज गायकवाड, अभिषेक देशमुख, राज वानखेडे, शिवाजी दांडगे, संतोष जेजुरकर, अनिल बोरसे, किशोर शितोळे, संजय (सन्त्री) बारवाल, संदीप शेळके, दिनेश राजेभोसले, अनिकेत पवार, हरीश शिंदे विशाल दाभाडे, अनिकेत निल्लावार, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, किशोर कच्छवाह, गोपाल कुलकर्णी, प्रमोद ठेंगडे, हर्षवर्धन कराड, सुमित खांबेकर, बाळासाहेब औताडे, संतोष मरमट, राम पेरकर, प्रशांत जोशी, राजेश मेहता.
स्वागताध्यक्ष
लक्ष्मीनारायण बाखरिया, प्रमोद राठोड, कैलास माने, जगन्नाथ काळे, राजू बागडे, मिलिंद दाभाडे, प्रा. मनोज पाटील, शिवाजी कवडे, रेणुकादास (राजू) वैद्य, सचिन खैरे, रमेश मराठे, प्रमोद नरवडे, विजय वाघचौरे, उल्हास नखडे पाटील, दिलीप चितलांगे, नंदू लबडे, आनंद भारुका, गिरीश चपळगावकर, परशुराम गायकवाड, रेवनानाथ सोनवने, विजय सुबुकडे, सुहास दाशरथे, गणू पांडे, सुधीर नाईक, प्रतिश जैस्वाल, आप्पासाहेब कुढेकर, रणजित दाभाडे, राजेश कसुरे, ज्ञानेश्वर गायकवाड, संदीप शिरसाठ, सुभाष कच्छवाह, सुदाम सोनवणे, किशोर तुलसीबागवाले, अशोक मोरे, राजेश मानकर, दिग्विजय पाटील, पवन डोंगरे, विनोद जाधव, नरेश भालेराव, गोपाल खेत्रे, राजूशेठ चिचानी, प्रफुल्ल मालानी, राहुल स्तन घोंगते, सतीश कामेकर, ओम रतन घोंगते, सुनील चौधरी, सुमित पवार, राजेश डोंगरे, हिरा सलामपुरे, जगदीश सिद्ध, राजू परळीकर, सतनार्मेसिंग गुलाटी, राजु जावळीकर, गजन गौडा, प्रवीण कडपे, चेतन जांगडे, राजन मेधावाले, नवनाथ औताडे, धीरज पवार, रामेश्वर भादवे, नारायण कानकाटे, महेश उबाळे, नवीनसिंग ओबेरॉय, विनोद ठक्कर, सुभाष खोचे, मनीष देशपांडे, विजय पिंपळे, विनोद बनकर, सुनील अजमेरा, दिनेश कावळे, सचिन मिसाळ, विशाल पुंड, योगेश तांदळे, राहूल पाटील, विशाल केंदल, प्रकाश मते, दत्ता भांगे, बाबासाहेब वेताळ, विकास दांडगे, बाबासाहेब मते, बाळासाहेब गायकवाड, नितीन मेघावाले, सुशिल बोर्डे, अमोल वरकड, प्रवीण शिंदे, सतीश कटकटे, सोमनाथ बोंबले, वीरभद्र गादगे, शेख रब्बानी, सुधीर घाडगे कृष्णा जाधव, संतोष जेजुरकर,
वरिष्ठ उपाध्यक्ष
तनसुख झांबड, सुगंधकुमार गडवे, गणेश जाधव, भाऊसाहेब जगताप, किरण डोणगावकर, महावीर पाटणी, रणजीत मुळे, काशिनाथ थोरात, विजयसिंह झाला, नाना पवार, सचिन पवार, रवी जाधव, अनुराग शिंदे, हंसराज डोंगरे, अरूण शेळके, गणेश पेरे, शरद कचरे, भगवान चित्रक, बाळासाहेब दानवे, ज्ञानेश्वर माऊली जाधव, विष्णु आप्पा हिवाळे, विष्णु पहेलवान गायकवाड, सुरेश पवार, रफीक अहमद, फिरोज पटेल, विजय राऊत, विवेक जैस्वाल, लक्ष्मीनारायण राठी, राजेंद्रसिंग चंडोंक, सतीश वेताळ, चंद्रशेखर जैस्वाल, हरी चव्हाण, बाळासाहेब शहाणे, रामदास हरणे अरुण नवले, अशोक वाघ, अजय पराती, अमोल झळके, राजू पारगावकर, चंद्रकांत जोजारे, भगवान पौळ, राजू पहाडिया, नंदू लबडे, राजेंद्र कुलकर्णी, विजय निकाळजे, सुरेश टाक, सुभाष उदावंत, तुकाराम सराफ, संतोष काळे, सुभाष कुमावत, रमेश गायकवाड, आत्माराम शिंदे, विनायक देशमुख, महेश राऊत, गोकुळशेठ मंडलेचा, दादासाहेब घोडके, संतोष जोगदंड, शेखर म्हस्के, वसंतभाई शर्मा, संतोष खंडके, अरविंद धीवर, विष्णु जाधव, अॅड. शिवाजी जोगदंड, कांतिलाल पाटील, कृष्णा बोरसे, सुनील कोटकर, सागर देवकर,अरुण रोडगे.
उपाध्यक्ष
लक्ष्मीकांत थेटे, शिवराज नरवडे, विश्वनाथ राजपूत, नितिन पवार, संदीप आमराव, सौरभ यादव, विक्की जाधव, ज्योतिराम पाटील, डॉ. रणजीत पवार, किशोर थोरात, सनी लाहोट, निखील चव्हाण, विशाल टाक, संतोष चादरे, अजय पराती, बंटी चावरीया, चैतन्य अभ्यंकर, मधुर गोरख चव्हाण, कुबेर दादा, किशोर शिंदे, राजेश मुंढे, संजय फत्तेलष्कर, अमोल वस्कड, संदीप लिंगायत, सुधीर शेवाळे, हितेश कांकरिया, फुलचंद सलामपुरे, नितेश जांगडे, धीरज पाटील, राजेश मानकर, इम्रान पटेल, शुभम गायकवाड, शुभम दाभाडे, पवन हिवराळे, विलास ढंगारे, डॉ. तानाजी भोजने, सिद्धार्थ घोडेले, अरुण पालवे, डॉ. योगेश बहादुरे, डी. परमेश्वर माने, अक्षय लिंगायत, रामदास पवार, युवराज वाकेकर, तिलक भूरीवाले, नितेश काबलिये, योगेश मिटकर, अजिंक्य सुरळे, अनिकेत जैस्वाल, समीर देवकर, ज्ञानेश्वर चव्हाण, गणेश चव्हाण, अजय खोमणे, ज्ञानेश्वर शेळके, राजू वाडेकर, ताहेर पटेल, श्रीपाद राजापुरकर, युवराज डोंगरे, समाधान (नाना) पाटील, माधव चव्हाण, रविंद्र ढगे, बंटी साळवे, प्रवीण मोहिते, संजय भुजबळ, किशोर साबळे, सुरेश गायके, बापू कवळे, सचिन वाघ, नरेंद्र देवतवाल, सुभाष शेजवळ, वसंत प्रधान, राहुल सोनवणे, रामेश्वर कोरडे, राम जोगदंड, रवि तोगे, मोहनराज होलाने, राजू खाजेकर, रविंद्र देशमुख, रविंद्र महाडीक
प्रसिद्धी समिती
स.सो. खंडाळकर, मधुकर वैद्य, गणेश तुळसी, प्रकाश जोशी, मकरंद कुलकर्णी, विनोद काकडे, श्रीकांत सराफ, संजय वरकड, सुनील वाघमारे, शोहेब खुसरो,चंद्रकांत थोटे, मंदार जोशी, विजय देऊळगावकर, योगेश पायाघन, देव शेजूळ, संदीप लांडगे, दिनेश गुप्ता, बालाजी सूर्यवंशी, चंद्रशेखर कुलकर्णी, राजेंद्र रांजणीकर, सुहास सरदेशमुख, उन्मेष देशपांडे, विकास राऊत, सचीन अंभोरे, अमित मोरे, कृष्णा केंडे, अमित फुटाणे, विशाल करोळे, अविनाश कानडजे, राजू म्हस्के, सुमित दंडूके, महेश देशमुख, उद्धव काकडे, जगदीश कस्तुरे, सुरेश क्षीरसागर, स्वी माताडे, मच्छिंद्र नागरे, सतिश रेंगे, बाळू देशमुख, राज ठाकरे, संकेत कुलकर्णी, मनोज पराती, अरुण तळेकर, हुसेन जमादार, रवी खंडाळकर, फेरोज खान, सुधीर भालेराव, उमेश जोशी, नजीर शेख, सतीश जोशी, शेख शकील, सचिन माने, श्याम पलाये, शेख फारुख, स्वप्नील साखरे, राहुल जांगडे, शेख हबीब, योगेश लोंढे, कानिफ अन्नपुर्ने, दिपक परेराव, भास्कर निकाळजे, सुग्रीव मुंढे, राजु म्हस्के, जुबेर शेख, जमीर अहमद, बापू सोळुंके, बिपीन देशपांडे, छबुराव टाके, माधव इतबारे, सुमित डोळे, विनोद धनले, कल्याण अन्नपूर्णे, मोहम्मद तोफिक, शुभम चव्हाण, सिद्धू थोर, गणेश पुजारी, मोहम्मद इरफान, संजय सरवदे, तुषार बोडखे, सचिन लहाने, विजय अवसरमल, अरुण सुरडकर, आनंद अंभोरे, गौतम घाटसरे, शफीउल्ला हुसेनी, कृष्णा लोखंडे, सुजित ताजने, भानुदास मते, राहुल जगदाळे, सचिन बडे, अजय भिवसने, अभिजीत गवळी, सुसेन जाधव, सतीश अन्वेकर, सतीश जाधव, रोशनी शिंपी, पृथा वीर, उज्वला साळुंके, विद्या काळुंखे, विद्या गावंडे, प्राची पाटील, प्रसाद (बंटी) चौधरी, दिव्या तौर.
चिटणीस
पंजाबराव तौर, बाळू गजहंस, शिवाजी शिंदे, राजू राजपूत, रमेश बहुले, धीरज सिद्ध, रविंद्र पवार, गौरव जैस्वाल, रमेश तुलसीबागवाले, मोहित त्रिवेदी, शिवाजी भाऊसाहेब हिवाळे, परेश झिरपे, राहुल टाक, सुरज तुलसीबागवाले, प्रशांत झिरपे, सचिन लखासे, रवि परकेल्लु, विनोद कुंटे, वैभव मिटकर, आशिष सुरडकर, श्रीनिवास कुलकर्णी, नितिन झरे, नरेश हिवाळे, तुषार बासनीवाल, रवि कदम, संकेत शेटे, मंदिप राजपूत, स्वप्नील सुरडकर, पंकज नवले, गणेश उगले, नितीन कदम, दिलीप जिवनवाल, गौरव जैस्वाल, वैभव मिटकर, डॉ. संदीप जाधव, सचिन आधापुरे, योगेश केवारे, यादवराव सूर्यवंशी, विशाल शेजवळ, शिवाजी रहिंद, राजकुमार गोगे, गणेश पवार, सागर शेलार, शेख अकबर, अयान पटेल, अजय वाहुळ, योगेश बेंद्रे, अभिषेक खंडागळे, सचिन रिडलॉन, निलेश गायकवाड, सोमेश चव्हाण, पंकज शिंदे, अविनाश शिंदे, प्रकाश कमलानी, गजेंद्र दळवी, रवी लोढा, रविंद्र चव्हाण, साईनाथ जाधव, विशाल खंडागळे, गोरख सोनवने, हेमंत दीक्षित, गौरव पुरंदरे, पुरुषोत्तम पानपट, संजय लोहिया, सुरेश कर्डीले, सुधीर जाधव, दीपक महाडीक, शिवाजी बचाटे, संजीवन सरोदे, रोहन आचालिया, निवृत्ति पळसकर, सुनील कडवे, प्रेम पेंढारकर, विजय पाटील, दत्ता लोकरे, विजय यादव, जगदीश वेताळ, कैलास काथार, अंकुश ठोंबरे, मयूर तुपे, भगवान वाघ, प्रल्हाद घुगे, राजू पवार, विक्रम खडके, नितिन काकडे, अमोल मुळे, देविदास वाघ, प्रतापसिंह सोलुंके, श्रीराम धांडे, राजू पटोले, अमोल लोहिया, विजय खोतकर, कल्याण चक्रनारायण, गणेश कुलकर्णी, अमित जाधव, संदीप काळे, दिलीप शिंदे, नितिन सावखेडकर, हृषीकेश महाजन,
सरचिटणीस
ऋषिकेश खैरे, सिद्धांत सिरसाठ, अजिंक्य सावे, आदित्य चव्हाण, धर्मराज दानवे, हनुमान शिंदे, अभिजित थोरात, अजय चोपडे, कृष्णा पांचाळ, स्वप्रिल डीडोरे, अतुल बीडकर, आकाश हिवाळे, नारायण सुरे, विश्वास औताडे, चंदु तणवाणी, सागर मुगदिया, संतोष माने, सुधीर जाधव, गणेश उगले, मनोज गायके, गजेंद्र सिद्ध, दत्ता इंगळे, पप्पू गीते, किरण तुपे, संग्राम अतकरे, पप्पू इंगळे, देवा ठोले, संजय जैस्वाल, अमित भांगे, हरिष बोंबले, शुभम नवले, शुभम काळे, दिनेश बसैय्ये, राम वारेगावकर, सागर कर्डक, देविदास बकले, दर्शन लिंगायत, सुशिल लाहोट, नंदू जोशी, दीपराज शस्त्राकार, अशोक औताडे, विकास सूर्यवंशी, ऋषिकेश हिवाळे, अशोक वाघ, पांडू कसबे, हितेश चव्हाण, शकील कुरेशी संदीप वाघमारे, कुणाल भालेराव, रमेश हिवराळे, रमेश पुरी, कुलदीप बोबडे, आर्यन पाटील, अमोल ताठे, दिलीप म्हस्के, अमोल सोनकांबळे, कुष्णा पठाडे, सुनील चव्हाण, विशाल राऊत, आकाश दानवे, सोनू रंगमाळी, दत्ता शेलार, अक्षय मात्रे, ऋषिकेश आरट, प्रसाद पानपाट, साईनाथ घुगे, देविदास रत्नपारखे, बिरजू ताईतवाले, आकाश लेंबे, साईनाथ थोरवे, दिनेश भगुरे, मिथील ढोकरट, मंगेश भाले, करण ताजी, सोमनाथ घोडतुरे.
प्रमुख सल्लागार
मा.श्री. हरिभाऊ बागडे, मा. ना. श्री. संजय शिरसाठ (पालकमंत्री), मा. खा. श्री. संदीपान भुमरे, मा. ना. श्री. अतुल सावे, मा. खा. श्री. रावसाहेब दानवे, मा. खा. श्री. डॉ. भागवत कराड, मा. खा. डॉ. कल्याण काळे, मा. ना. श्री. अंबादास दानवे, आ. मा. श्री. प्रदीप जैस्वाल, मा.आ.श्री. अब्दुल सत्तार, आ.मा.श्री. सतीश चव्हाण, आ.मा.श्री विलास संदीपान भुमरे, मा.आ. सौ. संजना जाधव, मा.आ.श्री. अनुराधाताई चव्हाण, मा.आ.श्री. प्रशांत बंब, आ.मा.श्री. विक्रम काळे, आ. मा. श्री. सुहास शिरसाठ, मा. खा. श्री चंद्रकांत खैरे, मा.आ.श्री. संजय केणेकर, आ. श्री. रमेश बोरनारे, मा. महापौर श्री. समीर राजुरकर, मा. उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ, मा. श्री. अविनाश गलांडे, मा.आ.श्री. उदयसिंग राजपूत, मा. खा. श्री. जयसिंगराव गायकवाड, मा. खा. श्री. उत्तमसिंह पवार, मा. खा. श्री. इम्तियाज जलील, श्री. पद्माकर काका मुळे, श्री. विनोद पाटील, श्री. आप्पा बारगजे, मा. आ. श्री. किशनचंद तनवाणी, मा. आ. श्री. राजेंद्र दर्डा, श्री. राजेंद्र साबळे, श्री. अशोक सायन्ना, श्री. रशिद मामु, श्री. त्र्यंबक तुपे, मा. आ. श्री. अण्णा साहेब माने, मा. आ. श्री. श्री. मुकुंद सोनवणे, श्री. खाजा शरफोद्दीन, श्री. डी. एस. काटे, प्रा. डॉ. मच्छिंद्र गोर्डे, श्री. युसूफ शेख, श्री. सुभाष पाटील, अॅड. सय्यद अक्रम, डॉ. शिवान श्री. शारेक नक्षबंदी, श्री. अमित भुईगळ, श्री. सतीश वेताळ, दशरथ मानवतकर, आबासाहेब जाधव
प्रमुख सल्लागार
मा.श्री. हरिभाऊ बागडे, मा. ना. श्री. संजय शिरसाठ (पालकमंत्री), मा. खा. श्री. संदीपान भुमरे, मा. ना. श्री. अतुल सावे, मा. खा. श्री. रावसाहेब दानवे, मा. खा. श्री. डॉ. भागवत कराड, मा. खा. डॉ. कल्याण काळे, मा. ना. श्री. अंबादास दानवे, आ. मा. श्री. प्रदीप जैस्वाल, मा.आ.श्री. अब्दुल सत्तार, आ.मा.श्री. सतीश चव्हाण, आ.मा. श्री विलास संदीपान भुमरे, मा.आ. सौ. संजना जाधव, मा.आ.श्री. अनुराधाताई चव्हाण, मा.आ.श्री. प्रशांत बंब, आ.मा.श्री. विक्रम काळे, आ. मा. श्री. सुहास शिरसाठ, मा. खा. श्री चंद्रकांत खैरे, मा.आ.श्री. संजय केणेकर, आ. श्री. रमेश बोरनारे, मा. महापौर श्री. समीर राजुरकर, मा. उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ, मा. श्री. अविनाश गलांडे, मा.आ.श्री. उदयसिंग राजपूत, मा. खा. श्री. जयसिंगराव गायकवाड, मा. खा. श्री. उत्तमसिंह पवार, मा. खा. श्री. इम्तियाज जलील, श्री. पद्माकर काका मुळे, श्री. विनोद पाटील, श्री. आप्पा बारगजे, मा. आ. श्री. किशनचंद तनवाणी, मा. आ. श्री. राजेंद्र दर्डा, श्री. राजेंद्र साबळे, श्री. अशोक सायन्ना, श्री. रशिद मामु, श्री. त्र्यंबक तुपे, मा. आ. श्री. अण्णा साहेब माने, मा. आ. श्री. नामदेव पवार, श्री. मानसिंगबापू पवार, मा. आ. श्री. कैलास पाटील, श्री. गजानन बारवाल, श्री. प्रकाश मुगदिया, श्री. विलास औताडे, श्री. सुरेश वाकडे, श्री. चेतन कांबळे, श्री. मुकुंद सोनवणे, श्री. खाजा शरफोद्दीन, श्री. डी. एस. काटे, प्रा. डॉ. मच्छिंद्र गोर्डे, श्री. युसूफ शेख, श्री. सुभाष पाटील, अॅड. सय्यद अक्रम, डॉ. शिवानंद भानुसे, श्री. सुरेश चव्हाण, श्री. शारेक नक्षबंदी, श्री. अमित भुईगळ, श्री. सतीश वेताळ, दशरथ मानवतकर, आबासाहेब जाधव,
युवा सचिव
धीरज गुज्जर, सुमित शेलार, प्रतिक शिंदे, संदिप चांदणे, ज्ञानेश्वर राखुंडे पाटील, भुषण इंगळे, रोहित लहाने, चिराग गादिया, राम फुलंब्रीकर, दय्यु अहिर, प्रविण शिंदे, चंद्रकांत हिवाळे, जगदीश मेघावाले, गजानन वेळजकर, अभिषेक कादी, पिंटू तिवारी, गोपाल शिंदे, विवेक बाप्ते, निलेश सेवेकर, सुभाष कवडे, मच्छिंद्र हरणे, सागर खरगे, शंकर बमने, प्रदिप मंत्री, प्रमोद भोरे, अक्षय शेवाळे, आदित्य नरवडे, आकाश हर्सलकर, रोहित बनकर, श्रीधर बक्षी, शैलेश नरवडे, पंकज जगताप, रणवीर राजूरकर, गणेश लिंगायत, विशाल करोडीवाल, राकेश लिंगायत, शिवा सावंत, सावन कैलकर, अजय दुबिले, उदय मुळे, मनिष बाखरीया, निशांत काला, प्रसाद भंडारे, गजानन श्रीरामवार, आशिष लोंधे, पृथ्वीराज झाला, रणवीर औताडे दिपक खकोरडीया, गोकुल डुलगज, विश्वजीत कदम, सागर चव्हाण, संयोग बारीवाले, हरिष चौधरी, नवीन बंगारकर, जीतू पराती, गोरख चव्हाण, बालाजी पद्दीरवाड, राहुल जाधव, गौख व्यास, ललीत शिल्लरकर, अर्जुन यादव, अभिषेक शेप, लुमेश बास्वरीया, आकाश मकरीये, पुनम राजपुत, कृष्ण भवर, महेशपद्दीरवाड, मनीष यमगार, बालाजी झरे, दीपक गांगवे, पंकज चावरिया, सन्त्री पारसवार, हेमंत मिटकर, निलेश त्रिभुवन, गजानन कुलकर्णी, शिवम पांडे, शुभम थोरात, विशाल कोळी, अथर्व देशपांडे, प्रशांत दळवी, सनी पाटील, संस्कार खाजेकर, सागर जाधव, योगेश शहाने, हर्षल मुसळे, आकाश पोईवाले, यश लिंगायत, सुनिल जाईबहार, प्रेम भारुका, राहुल पेरे, तुषार गाडेकर, कपील क्षोत्रीय, अजय परदेशी, यज्ञेश बसैय्ये, हिमांशु श्रॉफ, अनिकेत तांदळे, अथर्व जैस्वाल, ऋषी मुळे, पार्थ शेलार, भावीक संचेती, गणेश शिरसाठ, गणेश बोहीने, अक्षय अग्रवाल, अनिल सोनवणे, आशीष निगोळे, अजय मोहिते, किरण सुरे, राज मेघावाले, अभिमन्यु पहाडिये, स्मीथ ऑलिवर, विकास भगुरे, विशाल हिवराळे, गजानन पवार, हेमंत सराफ, गजानन पवार, अविनाश बर्गे, विक्की आबड, भरत रोत्र, नागेश लिंगायत, ईश्वर पाटणी, शिवम इंगळे, आकाश कासलीवाल, आशिष घोडेले, राहुल काळे, रोहित जावळे, विक्रम सरसे, खी भादवे, मयूर मनिले, रजत पाईकडे दर्शन राजपूत, गोरखनाथ कणसे, अक्षय उदावंत, विनोद कुंटे, काशिनाथ बकले, निलेश सुरे, सचिन औताडे, शुभम नवले, सचिन सरकटे, सागर कुंटे, शुभम लिंगायत, अमजत पटेल, निखिल काकडे, संकेत वैद्य, विकास कुबेर, शक्तिसिंह होलिये, सागर ठाकुर, जयेश जाधव, निखिल जाधव, हृषिकेश जाधव, ओंकार जाधव, सुनील उने, निलेश राजपूत, सागर निकम, रुशिकेश अवसरमल, निखिल बारवाल, आकाश राठोड, गणेश नाइकनवरे, अभिषेक पवार, पुष्कर व्यवहारे, भूषण शेळके, अभिषेक हिवाळे, प्रशांत साठे, अजय कुबेर, शिवराज काळे, सुनील फलके, गौरव गिरी, समर्थ गंगाधर, आदित्य शिंदे, अभिषेक तांबे, स्वामी देशमुख, गणेश देशमुख, आदित्य चव्हाण, चैतन्य लोखंडे, सुदाम मोगल, तुकाराम गायकवाड, रुत्विक विखे, कृष्णा मानकापे, संस्कार वाघमारे, देवा हावळे, समाधान सदावर्ते, प्रणव पवार, हेमंत दांहेडगे, मनोज क्षीरसागर, आकाश पोळ, सोनू अहिले, दिनेश भगुरे.
What's Your Reaction?