अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश...!

 0
अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश...!

अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश...

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शरदचंद्र पवार यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज अनेक मुस्लीम बांधवांनी प्रवेश घेतला. यामध्ये ऐजाज पटेल, सलमान पटेल, कलीम पटेल, आरेफ पटेल, इमरान पटेल, साजिद शेख, अशपाक पटेल, सोहेल पटेल, अबुजर शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आजपासून सर्वांनी शरदचंद्र पवार सोबत काम करण्याच्या निर्णय घेतला हा प्रवेश घडून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष शेख शफिक यांनी यावेळी जयंत देशपांडे, विलास मगरे, गौरव हौसारे आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow