जमाते इस्लामी हिंदचा इम्तियाज जलील यांना जाहीर पाठिंबा

 0
जमाते इस्लामी हिंदचा इम्तियाज जलील यांना जाहीर पाठिंबा

जमाते इस्लामी हिंदचा इम्तियाज जलील यांना जाहीर पाठिंबा

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना जमाते इस्लामी हिंदने पाठिंबा जाहीर केला आहे. 11 मे रोजी एका पत्राद्वारे जमाते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष डॉ.मोहंमद सलमान मुकर्रम सिद्दीकी यांनी हे पत्र काढले आहे. त्यांनी आवाहन केले आहे की इम्तियाज जलील यांना मतदान करावे असे उर्दू भाषेत लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. जाहीर पाठींब्याचे पत्र इम्तियाज जलील यांना सुपुर्द केले आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow