शिवसेनेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 0
शिवसेनेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने भडकल गेट येथील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळेस त्यांच्यासोबत पृथ्वीराज पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर सुदाम मामा सोनवणे, राज्य संघटक चेतन कांबळे, उपजिल्हाप्रमुख बंडु ओक, पुर्व विधानसभा संघटक राजु वैद्य, पुर्व शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, मध्य शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, राजु इंगळे, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र आदमाने पाटील, आमटे पाटील, हिरा सलामपुरे, बाळु गडवे, किरण गणोरे, प्रविण जाधव, बाळु जाधव, महिला आघाडीतील मीरा देशपांडे यांच्यासह मोठ्याप्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow