सगीर देशमुख यांचे दु:खद निधन...!
सगीर देशमुख यांचे दु:खद निधन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- सगीर महेबुब मियां देशमुख (केसापुरीवाले) , वय 56, राहणार गल्ली नंबर 21, बायजीपूरा यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आज गुरुवारी सकाळी 10 गंजेशहीदा मस्जिद येथे नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आली. दफनविधी गंजेशहीदा येथे करण्यात करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा आहे.
What's Your Reaction?