कटकट गेट येथे रिडर्स लेदर व लेनीन शाॅपीचे शानदार उद्घाटन...

कटकट गेट येथे रिडर्स लेदर एण्ड लेनीन शाॅपीचे शानदार उद्घाटन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - शहरातील युवक ब्राण्डेड लेदर जाॅकेट खरेदीसाठी मुंबई, पुणे व दिल्लीत जायचे परंतु शहरातील कटकट गेट येथे आज रिडर्स लेदर एण्ड लेनीन शाॅपीचे शानदार उद्घाटन आज मौलाना मोहंमद मोहीबुल्लाह, इमाम शहागंज कला मस्जिद यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी दुवा केली. याप्रसंगी समाजसेवक मोहंमद हिशाम उस्मानी, एमआयएमचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर, काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, शहराध्यक्ष मोईन इनामदार, इरबाज अन्सारी, उमर खान, काजी जावेद अहमद सिद्दीकी, गुलाम गजनफर हाश्मी, जहीरोद्दीन फारुकी, काजी मोईजोद्दीन, इम्रान खान, इजि. सय्यद अशफाकोद्दीन, डॉ.काजी नवीद अहेमद सिद्दीकी, शेख मोहम्मद शाकेर, इंजि शोहेब अहेमद खान, वली मोहम्मद, सोहेल अहेमद सिद्दीकी, इंजि. काजी अजहरोद्दीन, डॉ.जुबेर काजी, डॉ.आदील काजी, डॉ.आसिम काजी, शेख फराज, डॉ.शेख साविद आदी उपस्थित होते. शहरातील मान्यवरांनी शाॅपीच्या मालकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाॅपीचे मालक शेख फराज यांनी सांगितले ब्राण्डेड लेदर व लेनीन, बेल्ट, ऑर्डर नुसार बाईक राईडरसाठी वाजबी भावात जाॅकेट बाणवून मिळतील. एकदा शाॅपीला आवश्य भेट द्या असे आवाहन त्यांनी केले.
What's Your Reaction?






