सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन...

 0
सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन...

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. 31(डि-24 न्यूज) : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त निवासी जिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले,त्यानंतर श्रीमती राठोड यांनी उपस्थित कर्मचार्यांना राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ दिली. 

यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, पी.आर राजपूत , श्रीमती कादरी यांच्यासह कर्मचारी यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow