हडपसर विधानसभा मतदारसंघातून जूबेर मेमन रिंगणात...!

 0
हडपसर विधानसभा मतदारसंघातून जूबेर मेमन रिंगणात...!

हडपसर विधानसभा मतदारसंघातून जुबेर मेमन निवडणूक लढणार....

हडपसर, दि.17(डि-24 न्यूज) हडपसर विधानसभा विधानसभा मतदारसंघातून जुबेर मेमन निवडणूक लढणार आहे. महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे (एम एस सी) राष्ट्रीय अध्यक्ष जुबेर मेमन यांनी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे असे सांगितले. 

 हडपसर मतदार संघात मुस्लिम मतदार 33.4% आहे पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव जागा आहे जिथे मुस्लिम उमेदवार जिंकण्याची प्रबळ संधी आहे. सध्या मी अपक्ष म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढवण्याच्या तयारीत आहे. या मतदारसंघाच्या विकासासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow