पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता...
पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह, सुसाट वा-यासह पाऊस पडण्याचा अंदाज...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24 न्यूज) -
पुढील 3 तासात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव (उस्मानाबाद), पुणे, सातारा येथील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह हलक्या पावसाची व ताशी 30-40 किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याची दाट शक्यता आहे. लोकांनी सतर्क राहावे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
What's Your Reaction?