कार्यालय,बंगला व घराची सजावट करण्यासाठी...!

 0
कार्यालय,बंगला व घराची सजावट करण्यासाठी...!

कार्यालय,बंगला व घराची सजावट करण्यासाठी...!

औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) कार्यालय, बंगला, दुकान व घराची सजावट करण्यासाठी नवाबपूरा येथे एच. डी. हाऊस डेकोरचे शानदार उद्घाटन संपन्न झाले.

या शोरुमचे उद्घाटन आज दुपारी मौलाना नसिम मिफ्ताई यांच्या हस्ते दुवा पठण करुन करण्यात आले. याप्रसंगी मौलाना अन्नावरुल हक इशआतई, नासेर सिद्दीकी, शारेक नक्शबंदी, अब्दुल समीर साजिद बिल्डर, फेरोज खान, जावेद खान, एम.एम.शेख, शोरुमचे मालक आमेर हयात खान, सादेक हयात खान, युनूस हयात खान, हरेस हयात खान उपस्थित होते.

आमेर खान यांनी सांगितले इम्पोर्टेड साहित्याचा वापर करून ऑर्डर नुसार कारागिर द्वारा घर, कार्यालय, दुकान व बंगल्याची कमी दरात सजावट केली जाते. यामध्ये दर्जेदार साहित्य टिकाऊ वापरले जाते. जे सजावट करण्यासाठी इच्छूक असतील नवाबपूरा येथे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आ

हे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow