थकीत कर...एका लाॅन्सला मनपाने केले सिल...!
 
                                थकीत कर...एका लाॅन्सला मनपाने केले सिल...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) शहरात महापालिका प्रशासनाने थकीत करवसुली मोहीम तीव्र केली आहे. आज वार्ड क्रं.15 मध्ये सिल्व्हर लाॅन्ससवर 5,12,156 थकबाकी असल्याने सिल करण्यात आले. याप्रसंगी कर अधिक्षक अविनाश मद्दी, लिपिक अमित रगडे, वसुली कर्मचारी अशफाक सिद्दीकी, विजय भालेराव, शेख नईम, गजानन मुंडे यांनी हि कार्यवाही केली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            