देवेंद्र कटके यांची धाराशीवला बदली...!
देवेंद्र कटके यांची धाराशीवला बदली...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- कर्तव्यदक्ष उप जिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांची बदली धाराशिव (उस्मानाबाद) च्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर जालन्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर यांची बदली झाली आहे. महसूल व वन विभागाचे शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांच्या सहीचे आदेश आज निघाले आहे.
What's Your Reaction?