पंतप्रधान नरेंद्र मोदी सहीत 72 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ...!

 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी सहीत 72 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सहीत 72 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ...!

नवी दिल्ली,दि.9(डि-24 न्यूज)

राष्ट्रपती भवन येथे दिमाखदार सोहळ्यात एनडीए सरकारचा शपथविधी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पंतप्रधान मोदी सहीत 72 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिली. यावेळी देशात जल्लोष साजरा करण्यात आला. 

नरेंद्र मोदी, पंतप्रधान,

राजनाथ सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप),अमित शहा, कॅबिनेट मंत्री (भाजप),

नितीन गडकरी, कॅबिनेट मंत्री (भाजप,महाराष्ट्र),

जे.पी. नड्डा, कॅबिनेट मंत्री (भाजप), शिवराज सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री (भाजप), निर्मला सितारमन, कॅबिनेट मंत्री (भाजप), एस.जयशंकर, कॅबिनेट मंत्री (भाजप)

मनोहरलाल खट्टर, कॅबिनेट मंत्री (भाजप),

एच.डी कुमारस्वामी, कॅबिनेट मंत्री (जनता दल),

पियुष गोयल, कॅबिनेट मंत्री (भाजप, महाराष्ट्र), धर्मेंद्र प्रधान, कॅबिनेट मंत्री (भाजप), जीतनराम मांझी, कॅबिनेट मंत्री (हिंदुस्थानी अवाम मोर्चा), राजीव रंजन सिंह, कॅबिनेट मंत्री (जनता दल संयुक्त), सर्बानंद सोनोवाल, कॅबिनेट मंत्री (भाजप), वीरेंद्र कुमार, कॅबिनेट मंत्री (भाजप),

राम मोहन नायडू, कॅबिनेट मंत्री (टीडीपी), प्रल्हाद जोशी, कॅबिनेट मंत्री (भाजप), जुएल ओराम, कॅबिनेट मंत्री (भाजप)

गिरीराज सिंह, कॅबिनेट मंत्री (भाजप), अश्विनी वैष्णव, कॅबिनेट मंत्री (भाजप), ज्योतिरादित्य शिंदे, कॅबिनेट मंत्री (भाजप), भूपेंद्र यादव, कॅबिनेट मंत्री (भाजप)

गजेंद्रसिंह शेखावत,कॅबिनेट मंत्री, अन्नपूर्णा देवी,कॅबिनेट मंत्री (भाजप), किरण रिजुजू,कॅबिनेट मंत्री (भाजप), हरदीपसिंग पुरी,कॅबिनेट मंत्री (भाजप)

मनसुख मांडविय,कॅबिनेट मंत्री (भाजप), जी. किशन रेड्डी,कॅबिनेट मंत्री (भाजप),

चिराग पासवान,कॅबिनेट मंत्री (लोक जनशक्ती पार्टी), सी.आर. पाटील,राज्यमंत्री (भाजप)

राव इंद्रजित सिंह, राज्यमंत्री (भाजप), डॉ. जितेंद्र सिंह, राज्यमंत्री (भाजप), अर्जुन राम मेघवाल, राज्यमंत्री (भाजप), प्रतापराव जाधव, राज्यमंत्री (शिवसेना,महाराष्ट्र), जयंत चौधरी, राज्यमंत्री (राष्ट्रीय लोकदल), जितीन प्रसाद, राज्यमंत्री (भाजप), श्रीपाद नाईक, राज्यमंत्री (भाजप)

पंकज चौधरी, राज्यमंत्री (भाजप), कृष्णपाल, राज्यमंत्री (भाजप)

 रामदास आठवले, राज्यमंत्री (रिपाई, महाराष्ट्र)

रामनाथ ठाकूर, राज्यमंत्री (डेडीयू)

नित्यानंद राय, राज्यमंत्री (भाजप), अनुप्रिया पटेल, राज्यमंत्री (अपना दल)

 व्ही.सोमण्णा, राज्यमंत्री (भाजप), चंद्रशेखर पेम्मासानी, राज्यमंत्री (टीडीपी)

एसपी सिंह बघेल, राज्यमंत्री (भाजप)

शोभा करंदलाजे, राज्यमंत्री (भाजप)

किर्तीवर्धन सिंह, राज्यमंत्री (भाजप)

बी.एल. वर्मा, राज्यमंत्री (भाजप)

 शंतनू ठाकूर, राज्यमंत्री (भाजप)

सुरेश गोपी, राज्यमंत्री (भाजप)

 एल. मुरुगन, राज्यमंत्री (भाजप)

अजय टामटा, राज्यमंत्री (भाजप)

बंडी संजय, राज्यमंत्री (भाजप)

 कमलेश पासवान, राज्यमंत्री (भाजप)

भगीरथ चौधरी, राज्यमंत्री (भाजप)

सतीशचंद्र दुबे, राज्यमंत्री (भाजप)

संजय सेठ, राज्यमंत्री, (भाजप)

रवनीत सिंग बिट्टू, राज्यमंत्री (भाजप)

दुर्गादास उईके, राज्यमंत्री (भाजप)

रक्षा खडसे, राज्यमंत्री (भाजप, महाराष्ट्र)

सुकांता मुजूमदार, राज्यमंत्री (भाजप)

सावित्री ठाकूर, राज्यमंत्री (भाजप)

तोखन साहू, राज्यमंत्री (भाजप)

राजभूषण चौधरी, राज्यमंत्री (भाजप)

भूपतीराजू श्रीनिवास वर्मा, राज्य मंत्री (भाजप)

हर्ष मल्होत्रा, राज्यमंत्री (भाजप),

मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री (भाजप, महाराष्ट्र)

जॉर्ज कुरीयन, राज्यमंत्री (भाजप)

 पवित्र मार्गेरिटा, राज्यमंत्री (भाजप)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow