बांधकाम ठेकेदार सलिम देशमुख यांचे दु:खद निधन

 0
बांधकाम ठेकेदार सलिम देशमुख यांचे दु:खद निधन

बांधकाम ठेकेदार सलिम देशमुख यांचे दु:खद निधन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - जटवाडा रोड, चेतना नगर येथील बांधकाम ठेकेदार सलिम अश्रफ देशमुख (वय 48) यांचे दिर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांची नमाज-ए-जनाजा हडको काॅर्नर येथील मोहंमदीया मस्जिद येथे सायंकाळी 6 वाजता अदा करण्यात आली. तेथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, पाच भाऊ व एक बहीण आहे. हडको काॅर्नर येथील देशमुख चायनीजचे जुबेर देशमुख यांचे ते मोठे बंधू होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow