मोहम्मद अबुबकरचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश...!

 0
मोहम्मद अबुबकरचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश...!

मोहम्मद अबुबकरचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - दहावी बोर्ड परीक्षेत इकरा उर्दू हायस्कूलचा विद्यार्थी मोहम्मद अबुबकर सईद खान याने 85.60 गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे. 

उर्दू विषयात 85 गुण, मराठी-अराबिक 86, इंग्रजी 89, गणित 84, सायन्स एण्ड टेक्नॉलॉजी 81, सोशल सायन्स 80 गुण प्राप्त केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow