शहरात शांतता, अफवांवर विश्वास ठेवू नका - मनोज लोहिया, पोलिस आयुक्त

 0
शहरात शांतता, अफवांवर विश्वास ठेवू नका - मनोज लोहिया, पोलिस आयुक्त

शहरात शांतता, अफवांवर विश्वास ठेवू नका - मनोज लोहिया, पोलिस आयुक्त

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) शहरात शांतता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशलमिडीयावर चुकीचे पोस्ट टाकून शहराचे वातावरण खराब होईल असे कृत्य करु नये. शहरात शांतता राखण्यासाठी येथील नागरिकांनी नेहमी पोलिस विभागाला सहकार्य केले आहे पुढेहि असे सहकार्य करावे. शहर सुरक्षित आणि शांत ठेवून सहकार्य करुन काही माहिती असल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाला किंवा संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन सोशलमिडीयावर पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow