उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत

 0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9 (डि-24 न्यूज)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी 3 वा.च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले.त्यांच्या समवेत उद्योग,मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे होते. प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल,आमदार विलास भुमरे, आमदार हिकमत उढाण, उपमहापौर राजेंद्र जंजाळ,

निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थित

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow