शेख सलिम युसुफ यांना मिळत आहे जनतेचा पाठिंबा...

 0
शेख सलिम युसुफ यांना मिळत आहे जनतेचा पाठिंबा...

शेख सलिम युसुफ यांना मिळत आहे जनतेचा पाठिंबा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 3 चे काँग्रेसचे उमेदवार शेख सलिम युसुफ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. युवा व उच्चशिक्षित उमेदवार असल्याने प्रभागातील मतदारांनी त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे. गणेश काॅलनी, आलमगीर काॅलनी, बेगमपुरा, मकबरा परिसर, दिल्लीगेट प्रभागात त्यांनी प्रचारात परिसर पिंजून काढत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व नगरसेवक झाल्यावर प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. 

गणेश काॅलनी येथे शेख सलिम युसुफ यांचा नागरीकांनी जंगी सत्कार करत पाठींबा दिला. यावेळी डब्लू डब्लू खान, नूर खान, खालेद खान, जाकेर खान, मेराज खान, इरफान खान, सलमान खान, अफनान खान, आमेर खान, नजीर खान, नवीद खान, नजीब खान, नईम खान, मोईज खान, शफात खान, शाहिद खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow