संजय केनेकर यांना आता मुंबईत दिली भाजपाने आणखी एक जवाबदारी

 0
संजय केनेकर यांना आता मुंबईत दिली भाजपाने आणखी एक जवाबदारी

संजय केनेकर यांना भाजपाची आणखी एक जवाबदारी, मुंबईत लोकसभा निवडणुकीत आठ दिवस दौरा...

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर यांनी लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात संपूर्ण मराठवाडा विभागात यशस्वीरित्या संघटनात्मक जबाबदारी पार पाडल्यानंतर पुन्हा नवीन जबाबदारी म्हणून भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय केनेकर यांना पुन्हा एकदा संपूर्ण मुंबई व आसपासच्या महानगरपालिका क्षेत्रातील कामगार संघटनाच्या निवडणूक संदर्भात संपर्कसाठी नियुक्ती केली आहे जेणेकरून या भागातील मतदाराचे मताधिक्य वाढवण्यासाठी व महायुतीचे प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी आपल्याला मदत व फायदा होईल. असे पत्रात नमूद केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow