उन्हाचा तडाखा वाढला, सर्वात जास्त तापमान नागपूर 44.7°C, औरंगाबाद 41.7°C तापमान

 0
उन्हाचा तडाखा वाढला, सर्वात जास्त तापमान नागपूर 44.7°C, औरंगाबाद 41.7°C तापमान

उन्हाचा तडाखा वाढला, सर्वात जास्त नागपूर 44.7°C , औरंगाबाद 41.7°C तापमान....

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला आहे. काळजी घेण्याची आवश्यकता आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे तापमान वाढले असल्याने दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. जळगाव व औरंगाबादचे तापमान सारखे 41.7°C तापमान वाढल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. सर्वात जास्त तापमान नागपूर 44.7°C नोंद झाली आहे. पिण्याचे पाणी, थंड पेय, रुमाल, टोपीचा वापर, दही, लस्सी, ताकाचे सेवन करावे. गरज असेल तरच बाहेर पडावे.

तुमच्या जिल्ह्यातील तापमान जाणून घ्या :-

नागपूर – 44.7°C

परभणी – 43.6°C

चंद्रपूर – 44.0°C

ब्रम्हपुरी – 43.6°C

वर्धा – 43.0°C

गोंदिया – 44.0४४.०°C

अमरावती –43.8°C

यवतमाळ – 42. 5°C

वाशीम – 41. 8°C

अकोला – 43.5°C

बुलढाणा – 40.0.°C

औरंगाबाद – 41.7°C

जळगाव – 41.7°C

लातूर – 42.2°C

बीड – 42.6°C

हिंगोली – 42.1°C

पुणे – 39.4°C

नाशिक – 37.3°C

सातारा – 39.7°C

सांगली – 37.1°C

मुंबई उपनगर – 33.0°C

मुंबई शहर – 33.4३°C

ठाणे – 36.0°C

पालघर – 35.2°C

रत्नागिरी – 32.9°C

सिंधुदुर्ग – 32.0°C

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow