नवीन लूक मध्ये शालिमार फॅमिली रेस्टॉरंट मध्ये खवय्यांची गर्दी...

 0
नवीन लूक मध्ये शालिमार फॅमिली रेस्टॉरंट मध्ये खवय्यांची गर्दी...

नवीन लूक मध्ये शालिमार फॅमिली रेस्टॉरंट...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - कटकट गेट येथील प्रसिद्ध हाॅटेल शालिमार CFC फॅमिली रेस्टॉरंट ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले असल्याने पवित्र रमजान महिन्यात वेगवेगळे डिशेशचा मजा घेण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे. मुंबई येथील मालपोवा, शालिमार रबडी फालूदा, हैदराबादी हरिस या स्पेशल डिश येथे उपलब्ध आहे. इफ्तारसाठी चिकणमध्ये अनेक डिशेस येथे बनवले जातात. इंडियन, चायनीज, मोगलाई, बिर्याणी खाण्यासाठी फॅमिली रेस्टॉरंट येथे स्वतंत्र व्यवस्था बसण्यासाठी करण्यात आली असल्याची माहिती रेस्टॉरंटचे मालक मुनव्वर अन्सारी यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow