कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी सण अग्रीम मध्ये वाढ करण्याची शिक्षक समितीची मागणी

 0
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी सण अग्रीम मध्ये वाढ करण्याची शिक्षक समितीची मागणी

कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी सण अग्रीम मध्ये वाढ करण्याची शिक्षक समितीची मागणी"

औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) सद्यस्थितीत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रीम 12500/- इतकी रक्कम शासनाकडून उपलब्ध होते. परंतू महागाईत खुप वाढ झाल्याने व केंद्रीय कर्मचा-याप्रमाणे आम्हाला बोनस नसल्याने 12500/- इतकी रक्कम सण साजरा करण्यासाठी पुरेशी ठरत नाही. करिता सदर 12500/- रक्कमेएवजी 25000/- रक्कम अग्रीम मिळाल्यास दिवाळी व इतर सण चांगल्या प्रकारे साजरा करता येईल. म्हणून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी सण अग्रीम मध्ये वाढ करण्याची शिक्षक समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , अर्थमंत्री, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी, कँफो साहेब, शिक्षणाधिकारी साहेब यांच्या कडे जिल्हाध्यक्ष विजय साळकर,सचिव रंजित राठोड,नितीन नवले शाम राजपूत,दिलीप रासने,लक्ष्मीकांत धाडबळे,के. के.जंगले,अशोक डोळस,

जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी,यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले आहे.यावेळी 

भाऊसाहेब बोर्डे,टि.के. पुनवटकर,चंदू लोखंडे,शालिराम खिस्ते,विष्णू भंडारी,

राजू ठाकूर,नामदेव चव्हाण,रऊफ पटेल,बबन चव्हाण,के. डी.मगर,कैलास ढेपले,प्रकाश जायभाये,दत्तात्रय खाडे,पंकज सोनवणे,दिलीप ढमाले,निंबा साळुंके,विलास साळुंखे, विलास बापू चव्हाण, उर्दू जिल्हाध्यक्ष जावेद शेख,फातिमा बाजी,पाशु शहा,गौस शेख,महिला जिल्हाध्यक्ष मंगला मदने,वर्षा देशमुख, सुनिता चितळकर,जयश्री राठोड,प्रीती जाधव,अर्चना गोर्डे, वैशाली इंगळे,शीलाताई बहादुरे,शितल भडांगे, क्षिसागर मॅडम,कल्पना नाईक,वैशाली हिवर्डे आदी उपस्थित होते.

तातडीने तसा आदेश निर्गमित व्हावे, ही नम्र विनंती ती वरील पदाधिकाऱ्यांनी विनंती केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow