जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू...!

जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) विकास मिना यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी शासनाने अंकित पन्नू यांची नियुक्ती केली आहे. जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ते कार्यरत होते. लवकरच ते छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे पदभार स्विकारतील अशी माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे.
What's Your Reaction?






